[5/24, 10:37 AM] +91 98905 67468: चित्रशलाका स्पर्धेसाठी ::
उधळला चौखूर छान अवखळ वारा पिऊन
रानच्या हिरवाईत बागडे मुक्त कृषकधन
कधी शोधतो धनी, सवंगडी खेळाया येथे
सुटले दावे जरा, घेऊ भटकून संतोषधन
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
[5/24, 11:08 AM] +91 98239 22702: चित्रशलाखा.....
🌾🌱🌾🌱🌾🌱🌾
सांगा अावर कसा घालावा या
उंडारलेल्या अवखळ खोंडाला
वार्यावर स्वैर होऊनी अाज
मौजेने न्याहळतो चौफेर शेताला
🌾🌱🌾🌱🌾🌱🌾
🎯 मारुती खुडे
Mk@18
[5/24, 11:12 AM] +91 96896 75050: चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...
गोऱ्हा उधळा असा,
दुष्काळात पहा कसा।।
तहानला पाण्यासाठी,
झाला बघा वेडापिसा।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820
[5/24, 11:16 AM] +91 95529 80089: चित्र शलाका भाग 4था
धन्याला माझ्या लाभु दे
पावसाची साथ ।
राबु शेतात आम्ही दिन-रात
नका करु मज अनाथ ।।
नरेंद्र म्हस्के ,शिरपूर
[5/24, 11:30 AM] +91 84220 89666: चित्र शाखा
**********
शिंग उभवुनी, नजर रोखुनी
हा "सर्जा" कोठे जाई ?
मला वाटते प्रिया तयाची
त्याला दिसते बाई !!
सुनंदा पाटील
[5/24, 11:37 AM] +91 75884 27335: -चित्रशलाका-
____माझा धनी___
दुःख लपवुनी सुख दावी जगा,
पुसेल का त्यांचे अश्रू कुणी,
अडवू नका आता वाट माझी,
घरी वाट पाहतोय माझा धनी.
__क्रांती बुद्धेवार
[5/24, 12:10 PM] +91 75885 12467: साहित्यदर्पण आयॊजित
चित्रशलाका स्पर्ध|करिता
🎗चारोळी🎗
🌱🌾🌱🌾🌱🌾🌱
तोडून सारे पाश दुष्काळाचेे,
उधळून सारे रंग हिरवाईचे.
मी चाललो धन्याला सांगायला,
आले दिवस पाऊस पाण्याचे.
🌱🌾🌱🌾🌱🌾🌱
✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
ता.जि.औरंगाबाद.
24/05/2016
[5/24, 1:22 PM] +91 98702 51951: चित्रशलाका स्पर्धा भाग ४
मोकाट,सुसाट,बेछुट,अफाट,
ढवळ्या शेतात उधळला!
उनाड,द्वाड झाला पिसाट,
सैराट ,वैराट झिंगाटला!
स्वाती केळकर, दादर मुंबई २८
%%%%%%%%%%%%%%%
[5/24, 1:36 PM] +91 94035 93764: चित्रशलाका चारोळी स्पर्धेसाठी
सैराट झाला ढवळ्या
पळू लागला वेगात
कसा दिसेना धनी
शोधू लागला शेतात
खेडकर सुभद्रा (२०)मो ९४०३५९३७६४
बीड
[5/24, 2:16 PM] +91 99757 04311: "चित्रशलाका"
"आनंदाने उधळतसे सर्जा
हिरवाईची सांगण्या कहाणी,
धनी, यंदा पिकली सुगी
आता गाऊ जीवनगाणी."
- संगीता देशमुख,वसमत @१४
[5/24, 2:35 PM] Shashikala Bankar, Pune: चित्रशलाका स्पर्धा( भाग ४)
तोडताच बंधणे सारी, उधळली स्पंदने
हिरव्या रानी आज झाले मोकळे आकाश
निरोप सांगण्या पावसाचा उधळे वृषभ
झिंगाटला, पिसाटला दिसे प्रकाश प्रकाश
© सौ.शशिकला बनकर, भोसरी पुणे @35
[5/24, 3:05 PM] +91 94228 84140: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*स्पर्धेसाठी*
*चित्रशालाका* --४
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हिरवे-हिरवे शेत बघून
नाचत आहे बघा कसा?
शेत पिकले धनी आपले ,
आता निवांत थोडे हसा .
===================
🌹*सौ* *मंजुषा* *देशमुख* @४०
*अमरावती*
*९४२२८८४१४०*
===================
[5/24, 3:23 PM] निलेश कवडे: 🍁स्पर्धेसाठी🍁
शेतामधली हिरवळ पाहून
बळीचा ऊर भरून आला...
मालकाचे आनंदाश्रू पाहून
बैलाचा जीव बेभान झाला...
..... निलेश कवडे अकोला @44
[5/24, 3:28 PM] +91 97641 86472: बळीराजाचा मित्र, एकच आहे खरा, दावण तोडून पळतोय, त्या बैलाला धरा. नासा 26
[5/24, 3:48 PM] +91 97650 01266: चित्रशलाका स्पर्धेसाठी...
का चौफेर उधळतो आहेस रे माझ्या सर्जा,
या दुष्काळाने आधीच तर ग्रासलेय मला,
हरितक्रांतीची स्वप्ने पेरली आता उरी,
असावी साथ तुझी तरी वाटतेय मला...
निर्मला सोनी.
[5/24, 4:12 PM] +91 88881 89650: 💐💐💐💐💐💐💐 आनंदाच लेण ल्यालो दौड माझी मस्तीची.हीरवगार रान पाहण्या सैर करतो स्रष्टिची........शिरीष गिरी जि.प.प्रा.शाळा आरणवाडी. ता.धारुर जि.बीड.@ 58
[5/24, 4:17 PM] +91 99234 45306: 🌹स्पर्धेसाठी🌹
🖊चित्रशलाका-दि.२४/५/२०१६🖊
हिरव्या शिवाराचं स्वप्न
पडलं धन्या अन् मला
या भिषण दुष्काळाने
माझ्या धन्यालाच गिळला !
संगीता भांडवले(१६)
वाशी, उस्मानाबाद
[5/24, 4:22 PM] +91 94040 71984: 🍁🌹चिञशलाका स्पर्धे साठी 🌹🍁
बळीराजाचा आधारस्तंभ
असा अवघळ स्वानंदी
ऎटबाज दिसतो असा की
जसा महादेवाचा नंदी
@२१ सुनील बेंडे वसमत
[5/24, 4:59 PM] +91 93247 42706: ✍ प्रेषक---कुंदा पित्रे✍
दिसली रे दिसली मनात ठसली,
काळजात रूतली!
शेपटी फुलवून,पाय उडवित
लालशिंग्या आला!
तो-यात,झोकात,रानात, लाजत
मुरकत ती रे फसली !
कानाचा मागोवा,नजरेचा झोल
पांढरा खोंड येडावला!
कुंदा पित्रे (46)
दादर,मुंबई 28
9324742706
[5/24, 5:10 PM] +91 99234 93375: 🌷चित्रशलाका🌷
स्पर्धसाठी
हिरव्या हिरव्या शेतात
सर्जा झाला बेभान
बघा बघा बळीराजा
आहे मालकाची शान.
खेडकर मिरा बीड**@ 6
9923493375.
[5/24, 5:14 PM] +91 94237 15865: 🍁स्पर्धेसाठी🍁
सर्वांसाठी रात्रंदिन राबला
कसोटीत आधार मज दिला
छावणीला वैतागुन खुर उधळून
शेत हिरवं पाहुन सैराट धावला.
सौ. मीना सानप बीड @ 7
मो. 9423715865
[5/24, 5:45 PM] +91 94237 15865: 🍁स्पर्धेसाठी🍁
==================
सर्वांसाठी रात्रंदिन राबला
कसोटीत आधार मज दिला
छावणीला वैतागुन खुर उधळून
शेत हिरवं पाहुन सैराट धावला.
===================================
सौ. मीना सानप बीड @ 7
मो. 9423715865
====================================
[5/24, 5:51 PM] +91 86980 67566: स्पर्धेसाठी.....,
शेपटीचा झेंडा घेउनी
चौखुर उधळत धावत सुटले
हिरवी साद हिरव्या रानी
सुटता कासरा मुक्त वाटले.....!!
==========================
हिरव्या हिरव्या रानामंदी
उधान भरलं अंगामंदी
सुटलं दावं,घेऊदे धावं
सा-या सा-या रानामंदी....
==========================
गोठ्यात कुठे होतो
दावनीला बांधूनं
सैर आज वाटे मजला
घेतो वा-यासंगे धावूनं.....!!
============================
श्री. हणमंत पडवळ
मु.पो.उपळे (मा.)ता. उस्मानाबाद.
8698067566
[5/24, 6:02 PM] +91 96896 75050: चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...
उधळला कसा चौखुरं,
घरच्या गाईचा गोऱ्हा।।
किती वर्णवू त्याच्या,
अशा अवखळ तऱ्हा।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820
[5/24, 6:28 PM] +91 94037 25973: 📕 *साहित्य दर्पण &SPS@FUN* 📖
_चित्र शलाका स्पर्धा_
*हरित क्रांतीचे स्वप्न* *बळीराजाच्या उरात*
*परी घास जाईना पोटात मी*
*असूनी उभा उभ्या पिकात*
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री. आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
_AMKSLWOMIAW_
🌹A K47🌹
👉🏾 स्पर्धेसाठी 👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[5/24, 6:37 PM] +91 99219 67040: 🌹साहित्य दर्पन🌹
🌹चित्रशलाका🌹
-:स्पर्धेसाठी चारोळी:-
==================
उभ्या पिकातल ढोरं
कस दिसतय शोभुन
बैलपोळ्याच्या सणाला
जणु पळतय सजुन धजुन
==================
कल्पना जगदाळे@8बीड★
-9921967040.
=∞=∞=∞=∞=∞=∞=∞=∞=
[5/24, 6:40 PM] +91 94213 45341: नमस्कार स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड
हिरव्या पाचुचया कुबेर
सपनाचया संधी
बळीराजा पूर्ण करेल का
सोबत घेऊन महादेवाचा नंदी
[5/24, 6:41 PM] +91 90216 09369: 🌴🌿 स्पर्धेसाठी 🌿🌴
भरुन आलंय वाटतं आभाळ...
उधळावं वाटतंय होऊन बेभान
धन्याची ऐकून आरोळी चाललोय
तुडवीत लुसलुशीत हिरवं रान...!!
---जयश्री हातागळे
[5/24, 6:55 PM] +91 94213 45341: नमस्कार स्पर्धा साठी
काळ्या मातीत राबतोय
माझा कुंकवाचा धनी
सोबत धावोतोय
नंदी राजा वारयावाणी
सगीता सपकाळ बीड
[5/24, 6:59 PM] +91 98239 22702: दुःख धन्याचे पाहून
जीव झाला माझा हैराण
घास गीळंना गड्याला
पर टाकी मला वैरण
माझ्या मालकाचे उपकार
मला जन्मभर हो फिटेना
ओढ लागली तयाची मज
रस्ता अाज कसा कटेना...
Mk@18
[5/24, 7:24 PM] +91 99234 45306: 🌹 स्पर्धेसाठी🌹
धनी ! यंदा तरी
असा शिवार नटलं
नका करू आत्महत्या
सारं कर्जाचं ऋण फिटलं!
संगीता भांडवले (१६)
वाशी, उस्मानाबाद
उधळला चौखूर छान अवखळ वारा पिऊन
रानच्या हिरवाईत बागडे मुक्त कृषकधन
कधी शोधतो धनी, सवंगडी खेळाया येथे
सुटले दावे जरा, घेऊ भटकून संतोषधन
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
[5/24, 11:08 AM] +91 98239 22702: चित्रशलाखा.....
🌾🌱🌾🌱🌾🌱🌾
सांगा अावर कसा घालावा या
उंडारलेल्या अवखळ खोंडाला
वार्यावर स्वैर होऊनी अाज
मौजेने न्याहळतो चौफेर शेताला
🌾🌱🌾🌱🌾🌱🌾
🎯 मारुती खुडे
Mk@18
[5/24, 11:12 AM] +91 96896 75050: चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...
गोऱ्हा उधळा असा,
दुष्काळात पहा कसा।।
तहानला पाण्यासाठी,
झाला बघा वेडापिसा।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820
[5/24, 11:16 AM] +91 95529 80089: चित्र शलाका भाग 4था
धन्याला माझ्या लाभु दे
पावसाची साथ ।
राबु शेतात आम्ही दिन-रात
नका करु मज अनाथ ।।
नरेंद्र म्हस्के ,शिरपूर
[5/24, 11:30 AM] +91 84220 89666: चित्र शाखा
**********
शिंग उभवुनी, नजर रोखुनी
हा "सर्जा" कोठे जाई ?
मला वाटते प्रिया तयाची
त्याला दिसते बाई !!
सुनंदा पाटील
[5/24, 11:37 AM] +91 75884 27335: -चित्रशलाका-
____माझा धनी___
दुःख लपवुनी सुख दावी जगा,
पुसेल का त्यांचे अश्रू कुणी,
अडवू नका आता वाट माझी,
घरी वाट पाहतोय माझा धनी.
__क्रांती बुद्धेवार
[5/24, 12:10 PM] +91 75885 12467: साहित्यदर्पण आयॊजित
चित्रशलाका स्पर्ध|करिता
🎗चारोळी🎗
🌱🌾🌱🌾🌱🌾🌱
तोडून सारे पाश दुष्काळाचेे,
उधळून सारे रंग हिरवाईचे.
मी चाललो धन्याला सांगायला,
आले दिवस पाऊस पाण्याचे.
🌱🌾🌱🌾🌱🌾🌱
✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
ता.जि.औरंगाबाद.
24/05/2016
[5/24, 1:22 PM] +91 98702 51951: चित्रशलाका स्पर्धा भाग ४
मोकाट,सुसाट,बेछुट,अफाट,
ढवळ्या शेतात उधळला!
उनाड,द्वाड झाला पिसाट,
सैराट ,वैराट झिंगाटला!
स्वाती केळकर, दादर मुंबई २८
%%%%%%%%%%%%%%%
[5/24, 1:36 PM] +91 94035 93764: चित्रशलाका चारोळी स्पर्धेसाठी
सैराट झाला ढवळ्या
पळू लागला वेगात
कसा दिसेना धनी
शोधू लागला शेतात
खेडकर सुभद्रा (२०)मो ९४०३५९३७६४
बीड
[5/24, 2:16 PM] +91 99757 04311: "चित्रशलाका"
"आनंदाने उधळतसे सर्जा
हिरवाईची सांगण्या कहाणी,
धनी, यंदा पिकली सुगी
आता गाऊ जीवनगाणी."
- संगीता देशमुख,वसमत @१४
[5/24, 2:35 PM] Shashikala Bankar, Pune: चित्रशलाका स्पर्धा( भाग ४)
तोडताच बंधणे सारी, उधळली स्पंदने
हिरव्या रानी आज झाले मोकळे आकाश
निरोप सांगण्या पावसाचा उधळे वृषभ
झिंगाटला, पिसाटला दिसे प्रकाश प्रकाश
© सौ.शशिकला बनकर, भोसरी पुणे @35
[5/24, 3:05 PM] +91 94228 84140: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*स्पर्धेसाठी*
*चित्रशालाका* --४
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हिरवे-हिरवे शेत बघून
नाचत आहे बघा कसा?
शेत पिकले धनी आपले ,
आता निवांत थोडे हसा .
===================
🌹*सौ* *मंजुषा* *देशमुख* @४०
*अमरावती*
*९४२२८८४१४०*
===================
[5/24, 3:23 PM] निलेश कवडे: 🍁स्पर्धेसाठी🍁
शेतामधली हिरवळ पाहून
बळीचा ऊर भरून आला...
मालकाचे आनंदाश्रू पाहून
बैलाचा जीव बेभान झाला...
..... निलेश कवडे अकोला @44
[5/24, 3:28 PM] +91 97641 86472: बळीराजाचा मित्र, एकच आहे खरा, दावण तोडून पळतोय, त्या बैलाला धरा. नासा 26
[5/24, 3:48 PM] +91 97650 01266: चित्रशलाका स्पर्धेसाठी...
का चौफेर उधळतो आहेस रे माझ्या सर्जा,
या दुष्काळाने आधीच तर ग्रासलेय मला,
हरितक्रांतीची स्वप्ने पेरली आता उरी,
असावी साथ तुझी तरी वाटतेय मला...
निर्मला सोनी.
[5/24, 4:12 PM] +91 88881 89650: 💐💐💐💐💐💐💐 आनंदाच लेण ल्यालो दौड माझी मस्तीची.हीरवगार रान पाहण्या सैर करतो स्रष्टिची........शिरीष गिरी जि.प.प्रा.शाळा आरणवाडी. ता.धारुर जि.बीड.@ 58
[5/24, 4:17 PM] +91 99234 45306: 🌹स्पर्धेसाठी🌹
🖊चित्रशलाका-दि.२४/५/२०१६🖊
हिरव्या शिवाराचं स्वप्न
पडलं धन्या अन् मला
या भिषण दुष्काळाने
माझ्या धन्यालाच गिळला !
संगीता भांडवले(१६)
वाशी, उस्मानाबाद
[5/24, 4:22 PM] +91 94040 71984: 🍁🌹चिञशलाका स्पर्धे साठी 🌹🍁
बळीराजाचा आधारस्तंभ
असा अवघळ स्वानंदी
ऎटबाज दिसतो असा की
जसा महादेवाचा नंदी
@२१ सुनील बेंडे वसमत
[5/24, 4:59 PM] +91 93247 42706: ✍ प्रेषक---कुंदा पित्रे✍
दिसली रे दिसली मनात ठसली,
काळजात रूतली!
शेपटी फुलवून,पाय उडवित
लालशिंग्या आला!
तो-यात,झोकात,रानात, लाजत
मुरकत ती रे फसली !
कानाचा मागोवा,नजरेचा झोल
पांढरा खोंड येडावला!
कुंदा पित्रे (46)
दादर,मुंबई 28
9324742706
[5/24, 5:10 PM] +91 99234 93375: 🌷चित्रशलाका🌷
स्पर्धसाठी
हिरव्या हिरव्या शेतात
सर्जा झाला बेभान
बघा बघा बळीराजा
आहे मालकाची शान.
खेडकर मिरा बीड**@ 6
9923493375.
[5/24, 5:14 PM] +91 94237 15865: 🍁स्पर्धेसाठी🍁
सर्वांसाठी रात्रंदिन राबला
कसोटीत आधार मज दिला
छावणीला वैतागुन खुर उधळून
शेत हिरवं पाहुन सैराट धावला.
सौ. मीना सानप बीड @ 7
मो. 9423715865
[5/24, 5:45 PM] +91 94237 15865: 🍁स्पर्धेसाठी🍁
==================
सर्वांसाठी रात्रंदिन राबला
कसोटीत आधार मज दिला
छावणीला वैतागुन खुर उधळून
शेत हिरवं पाहुन सैराट धावला.
===================================
सौ. मीना सानप बीड @ 7
मो. 9423715865
====================================
[5/24, 5:51 PM] +91 86980 67566: स्पर्धेसाठी.....,
शेपटीचा झेंडा घेउनी
चौखुर उधळत धावत सुटले
हिरवी साद हिरव्या रानी
सुटता कासरा मुक्त वाटले.....!!
==========================
हिरव्या हिरव्या रानामंदी
उधान भरलं अंगामंदी
सुटलं दावं,घेऊदे धावं
सा-या सा-या रानामंदी....
==========================
गोठ्यात कुठे होतो
दावनीला बांधूनं
सैर आज वाटे मजला
घेतो वा-यासंगे धावूनं.....!!
============================
श्री. हणमंत पडवळ
मु.पो.उपळे (मा.)ता. उस्मानाबाद.
8698067566
[5/24, 6:02 PM] +91 96896 75050: चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...
उधळला कसा चौखुरं,
घरच्या गाईचा गोऱ्हा।।
किती वर्णवू त्याच्या,
अशा अवखळ तऱ्हा।।
✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820
[5/24, 6:28 PM] +91 94037 25973: 📕 *साहित्य दर्पण &SPS@FUN* 📖
_चित्र शलाका स्पर्धा_
*हरित क्रांतीचे स्वप्न* *बळीराजाच्या उरात*
*परी घास जाईना पोटात मी*
*असूनी उभा उभ्या पिकात*
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
श्री. आप्पासाहेब सुरवसे
लाखणगांवकर
_AMKSLWOMIAW_
🌹A K47🌹
👉🏾 स्पर्धेसाठी 👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[5/24, 6:37 PM] +91 99219 67040: 🌹साहित्य दर्पन🌹
🌹चित्रशलाका🌹
-:स्पर्धेसाठी चारोळी:-
==================
उभ्या पिकातल ढोरं
कस दिसतय शोभुन
बैलपोळ्याच्या सणाला
जणु पळतय सजुन धजुन
==================
कल्पना जगदाळे@8बीड★
-9921967040.
=∞=∞=∞=∞=∞=∞=∞=∞=
[5/24, 6:40 PM] +91 94213 45341: नमस्कार स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड
हिरव्या पाचुचया कुबेर
सपनाचया संधी
बळीराजा पूर्ण करेल का
सोबत घेऊन महादेवाचा नंदी
[5/24, 6:41 PM] +91 90216 09369: 🌴🌿 स्पर्धेसाठी 🌿🌴
भरुन आलंय वाटतं आभाळ...
उधळावं वाटतंय होऊन बेभान
धन्याची ऐकून आरोळी चाललोय
तुडवीत लुसलुशीत हिरवं रान...!!
---जयश्री हातागळे
[5/24, 6:55 PM] +91 94213 45341: नमस्कार स्पर्धा साठी
काळ्या मातीत राबतोय
माझा कुंकवाचा धनी
सोबत धावोतोय
नंदी राजा वारयावाणी
सगीता सपकाळ बीड
[5/24, 6:59 PM] +91 98239 22702: दुःख धन्याचे पाहून
जीव झाला माझा हैराण
घास गीळंना गड्याला
पर टाकी मला वैरण
माझ्या मालकाचे उपकार
मला जन्मभर हो फिटेना
ओढ लागली तयाची मज
रस्ता अाज कसा कटेना...
Mk@18
[5/24, 7:24 PM] +91 99234 45306: 🌹 स्पर्धेसाठी🌹
धनी ! यंदा तरी
असा शिवार नटलं
नका करू आत्महत्या
सारं कर्जाचं ऋण फिटलं!
संगीता भांडवले (१६)
वाशी, उस्मानाबाद
Very nice
ReplyDelete