Thursday 4 February 2016

१) नांदेड शिक्षण परिषद : दिनांक 04 फेब्रुवारी 2016 इतिवृत्तांत - अनिल कांबळे

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शिक्षण परिषद ..
मा . डॉ. पुरुषोत्तम भापकर आयुक्त शिक्षण
महाराष्ट्र राज्य पुणे.

आज दिनांक ०४/०२/२०१६ रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत  शिक्षण परिषद पुर्ण होत आहे .

दिपप्रज्वल्लन : मा डॉ भापकर साहेब यांच्या हस्ते झाले .मा केंद्रे साहेब उप मु.का .अ .केंद्रे साहेब  , उपसंचालक  वैजनाथ खांडके साहेब ,     शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के साहेब ,   पवार साहेब , सौ. सविता बिरगे मॅडम  आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत उत्साही वातावरणात दिपप्रज्वलन झाले .
त्यानतर स्वागत गित आणि मराठवाडा गित सादर करण्यात आले .
पद्माकर केंद्रे साहेबानी ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन  करन्यात आले . मा खांडके साहेबाचे सुद्धा स्वागत करन्यात आले. केंद्रे  साहेबांचे स्वागत सोनटक्के साहेबानी केले .डायट प्राचार्य  पुठवाड सरांचे स्वागत करन्यात आले .
   * प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मा. संदीपकुमार सोनटक्के साहेबानी केले .
ज्ञानरचानावाद आणि डीजीटल शाळा या संदर्भाने मा भापकर साहेबानी एक प्रेरणा देवुन विशेषत: हदगाव मध्ये १५२ शाळा ज्ञानरचनावदाप्रमाने अध्यापन करने चालू आहे त्यामाध्यमातुन हदगाव तालुक्यातुन १ कोटी आणि पुर्ण जिल्ह्यातुन २ कोटी रुपयाची  लोकवर्गनी जमा करन्यात आली .

मा भापकर साहेब -
माझ्याकडुन ,शासन , समाजाकडुन सर्व शिक्षक बांधवाना नमस्कार .
जो करतोय त्यानी दाखवायचे . नागपुर येथे परिषद झाली . त्यानी प्रदर्शन केले तसेच आपनसुद्धा सादरीकरण केले पाहिजे . प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदाच २०००० शाळा  दत्तक घेन्यात आल्या. अधिकार्यांना वेगळी जबाबदारी देन्यात आली . अधिकारी आणि शासनाची खुप काही जिम्मेदारी घेतली आहे . हे पहिल्यांदाच घडली आहे .
  युडायस प्रमाणे विद्यार्थी खुप ड्रॉपआउट आहे . हा ड्राप आउट चुकीचा आसु शकतो परंतु माहिती भरनारे आपनच आहोत . यापुढे माहिती देताना समन्वय ठेवावा . सरल मध्ये आता माफी नाही . जे भाग दुर्गम आहेत तेच दत्तक घेन्यात आले आहेत . मी पाच जिल्हे दत्तक घेतले आहेत . मी भामरागड येथे ४ दिवस राहिलो . परिस्थीती सामान्य आहे .मी ४५० शाळा दत्तक घेतल्या आहेत . आता अधिकारी बाहेर पडले आहेत . सर्वच  शक्य आहे . हेच शक्य आहे  . भामरागढ सारख्या भागामध्ये चांगदेव सोरते सारख्या .मानसाने हे शक्य आहे हा गृप बनवुन आणि सर्वानी काय करुन गडचिरोली सारखा जिल्हा प्रगत होत आहे . आणि यात तुम्ही सुद्धा यात आहात . आपणास माझ्या शुभेछा .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरण :डायट पुठवाड सर
डायट चे प्रदर्शन झाले . त्यात हदगाव तालुकयावरील कात्यावर पीपीटी द्वारे सादरीकरन झाले . प्रजेंटेशन अतिसुंदर झाले . डायटच्या कार्याचे सादरीकरन झाल्यानंतर प्रश्नावली झाले .

साहेबाना दिवाळी अंक भेट  देन्यात आला .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हदगाव तालुका सादरीकरण :

मा .बी ई ओ येरपुलवार साहेब .
जि प १९६ + खाजगी  ५५ शाळा आहेत . संख्यांचा आढावा घेन्यात आला . हदगाव तालुक्यात १९६ पैकी १५२ शाळामध्ये द्न्यानरचनावादाप्रमाने अध्यापन चालु आहे . फेबृवारी संपेपर्यंत सर्वच शाळा पुर्ण होतील .
गुणवत्ता विकास मंच तयार केला आहे . तंत्रस्नेही शिक्षकांचा एक गृप करुन कार्य करत आहेत . मा शिक्षनाधिकारी सोनटक्की साहेबानी आणि काही शाळा दत्ताक घेतल्या आहेत . १००% विद्यार्थी प्रगत करन्यासाठी आम्ही सर्वचन प्रयत्न करत आहोत .
डीजीटल स्कुल मध्ये हादगाव तालुक्यात एक क्रांती झाली आहे . मा संदिप गुंड याना हदगाव तालुक्यात आणुन  २५/०५/२०१५ रोजी ३०० शिक्षकांच्या समोर मार्गदर्शन झाले . त्यानंतर कुसळवाडी येथे जिल्ह्यातील पहिली शाळा डीजीटल झाले . मा सीईओ साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले .
तेथेंन प्रेरणा घेव्न ६२ शाळा डीजिटल झाल्या आहेत १५ तयार आहेत आणि आज तीन शाळांचे आपल्या हस्त्र उद्घाटन होनार आहे . कोळी येथे आज यावे हि विनंती  . ८४ गावातुन १कोटी रु . ची वर्गणी  जमा झाल्र्र आहे . तालुक्याचे आमदार आस्टीकर साहेबाने हजर राहुन उद्घाटन केले आहे . मा सीईओ साहेबानी सुद्धा चौकशी करुन अभिनंदन केले . साखरशाळा चाल आहे . नामदेव माळी आणि प्रतिभा भराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानंतर खुप प्रगती झाली .
मा भापकर साहेबानी आमच्या तालुक्याला दत्तक घेतल्यामुळे तर आम्हाला जिवनदान मिळाले  आहे .आम्ही आपले शतश: रुणी आहोत.
श्री सुर्यकांत बाचे शि वि अ आणि प्रकाश जाधव यांची जोडगोळी फार मस्त आहे . ग्रामसंवादामध्ये हे दोघे सहभागी झाले या दोघांच्या मेहनतीमुळे मी आज आपल्या समोर उभा टाकुन बोलु शकत आहे . मा स्रीईओ साहेबानी अनमोल मार्गदर्शन केले . आमच्या सर्व शाळा आनंददायी झाल्या आहेत . ग्रामसंवादामध्ये अनेक मुद्दे आहेत त्यांचा आंगिकार केला .
आणि आम्ही आता यशोशिखरावर जात आहोत साहेब आपले ध्येय पुर्ण करन्यासाठी  आम्ही सर्वच जन प्रयत्नशिल राहुत .आणि जिल्ह्यातला एक एक विद्यार्थी प्रगत करण्याचा प्रयत्न करु. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
२) जि प प्रा शाळा विठ्ठलवाडी ता हदगाव शाळेचे सादरीकरन करन्यात आले श्री नरवाडे सर यानी द्न्यानरचनावादाप्रमाने अध्यापन कसे करायचे  हे त्यांच्या शाळेच्या अध्यापनावरुन सांगितले .
माझ्या शाळेतील पहिलीचे विद्यार्थी शृतलेखन करतो . सर्व विद्यार्थी चारही कौशल्यात प्रविन झाले आहेत . शै . साहित्याचा वापर केल्यानंतर द्न्यानरचनावाद तयार होइल . सगळ्यात आगोदर मनाची तयारी करा कोळशाच्या खानी मध्ये हिरा मिळतो हे ध्यानात घ्या . रचनावाद करताना खडुने रेखाटन करुन चालत नाही तर शैक्षणिक साधनांचा वापर करा . आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती होइल .नरवाडे सरानी अतिशय चान प्रदर्शन झाले आणि प्रगती झाली .

टाचण :
 जर विद्यार्थी प्रगत होत आसेल तर तुमची पद्धत चांगली आसेल तर टाचनाची , आणि कोनत्याही नियोजनाची गरज नाही परंतु विद्यार्थी प्रगत झाला पाहिजे .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरण नांदेड तरोडा बीट : शि वि अ नाईकवाडे .
कुमठेबीट च्या द्न्यानरचनावादामुळे खुप बदल झाला . रचनावादामुळे विद्यार्थी निर्भीडपने वागु लागले आहेत . आत्मविश्वासामुळे शिक्षण चालु झाले आहे . आपल्याकडे खुप काही आहे परंतु आपन दिशा भटकत आहोत . जि प प्रा शा बोंढार या शाळेला आम्ही तयार केले आणि कुमठेला न जाता बोंढारला जा आसे सांगुन आम्ही बीटातील सर्व शाळाना तयार केले आहे . सर्व शिक्षकानी सागित्य बनवले . सर्वांचे नियोजन करन्यात आले . शिक्षाकांची स्तुती सुरु झाली आणि शाबसकीची थाप पाठीवर पडली . बोंढार  पासदगाव भालकी दर्यापुर अशा सर्वच शाळा प्रगत होत आहे . मा नंदकुमार साहेब , आणि मा भापकर साहेब यांच्या प्रेरणेमुळे प्रगती होत आहे .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरन जि प प्रा शाळा भाटेगाव ता हदगाव :: न्हाले सर

शिक्षकांची कमतरता , नवे अव्हाण , गुणवत्ता - क्रिडा नैपुण्य उपक्रम , यामध्ये आम्ही प्रयत्न केले . नवोदय आणि स्कॉलरशिप यांसारख्या परिक्षामध्ये आम्ही प्रगती केली आहे .
डीजीटल शाळा करन्यासाठी आम्ही नियोजन केले आणि सर्वच जन पालकसभेत आमची तत्परता दाखवली आणि आमच्या शाळेत ३ लाख रुपये जमा केली . डीजीटल शाळा तयार झाली . भराडे मॅडम आणि संदिप गुंड यांच्या मार्गदर्शनामुळे आमचे विद्यार्थी प्रगत झाले . शिक्षणप्रेमी नागरीकानी सहभाग घेतला आणि आम्हाला त्यांची साथ मिळाली . एका साडी विक्रेत्याने सुद्धा आमच्या शाळेला दान दिले आहे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरन : सुनिल आलुरकर zpguruji . Com

शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविणारा तंत्रस्नेही विचारप्रवाह zpguruji.com
18/04/2015 ला जी कार्यशाळा पुणे येथे झाली तेंव्हापासुन मला जी प्ररणा मिळाली आणि कार्यास गती आली .
Zpguruji.com हे एक शिक्षकांसाठी शिक्षणात गती आनन्यासाठी भरपुर व्हेडीओ येथे निर्मीती केली आहे . ती डाउनलोड करुन शिकवु शकता मिंवा आपन व्हिडीओ तयार करु शकता . गुरुजीनी स्वत: व्हिडीओ तयार करु शकता . शिक्षकाना दैनंदिन अध्यापनात मदत करनारे टीप्स आहेत . चला शिकुया - टेक्नोसेव्ही साठी हे स्थळ आहे .
स्क्रीन रेकॉर्डींग केल्यानंतर झालेला पाठ पुण्हा शिकवु शकता . मुले शाळेत रमु लागले .

या संकेतस्थळावर द्न्यानरचनावाद फोटो व्हिडीओ येथे अपलोड केले .
अप्लिकेशन ATM अप्लिकेशन तयार केले आणि सर्वाना आपले उपक्रम येथे शेअर केले आहेत . आनि तुम्ही ही करु शकतो .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरण : जि प प्रा शाळा डोरली : राजे सर
सादरीकरण :: ISO शाळा विट्ठलसिन्ह  चौहान सर .
जि प प्रा शाळा शिवनगर तांडा ता भोकर
गुरुजीनी गावाची कळाच बदलली .
या शाळेतील शिक्षकानी फक्त शाळाच सुधारली नाही तर संपुर्ण गावाची कळाच बदलली . आमची शाळा डिजीटल आहे आणि आय एस ओ पन आहे . २०१३ साली ई लर्निंग शाला झाली .८ टॅब्लेट घेतले आहेत . त्या वर विद्यार्थी अभ्यास करतात . गणित एक्स्प्रेस . विद्यार्थी दत्तक योजना . वाचन लेखन उपक्रम . जलसांधारण २ कोटी रु काम झाले आहे . विहिर पुनर्भरण . कुपोषणमुक्ती . स्त्री भृन हत्या  प्रतिबंध .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
३)
सादरीकरण : युवराज पोवाडे नांदेड : माझी आनंददायी शाळा .
द्न्यानरचनावादाप्रमाने अध्यापन आहे . टॅब अन आहे . अधिकारी येवुन मार्गदर्शन करतात . कोपरे आहेत .. कला  कार्यानुभव .साहित्य . प्रोजेक्टर व टॅब चा वापर करतो आहोत . गटसमन्वयक म्हणुन  काम केलेल्या मानसाने ही आशी सुंदर शाळा बनवने ही फार उत्तम क्ल्पना आणि कार्य आहे .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरन : देगाव तालुका देगलुर . हनमंत जाधव यांचे सादरीकरन झाले . कौशल्य विकास उपक्रम .शाळा विद्यार्थी आणि प्रगत महाराष्ट्र यांची माळ गुंफुन विद्यार्थी प्रगत केले आहेत .यशस्विता म्हनजे ४५ पैकी ४५ विद्यार्थी प्रगत झाले आहेत . आपली इछाशक्ती आसामल तर सर्व काही बदल होइल .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सादरीकरण देविदास तारु : नांदेड :
 कविता या गीत गायनाप्रमाने चाल लावुन कविता म्हटल्या जावु शकतात त्याचे त्यानी सादरीकरण केले. कविता हे गेय आसली पाहिजे ती गाता आली पाहिजे . तीच कविता स्मरनात राहते  . नाहीतर बोथट कवितेला अभ्यासक्राअत काहीही अर्थ नाही . स्वयं अध्ययन संचाची परिणामकारकता . आणि मा भापकर साहेबांची एक कविता सुद्धा मस्त गायली .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  मा भापकर साहेबांच्या हस्ते सादरीकरण करनार्या सर्वांचा  ग्रंथ देवुन सत्कार करन्यात आला . हिरो ऑफ द डे बळीराम येरपुरवार साहेब  ग शि अ हादगाव यांचा गौरव केला . नंतर प्रकाश जाधव आणि बाचे सर यांचे मार्गदर्शन केले  शिविअ हादगाव .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
केंद्रप्रमुख वैजनाथ काळे यानी आपले सादरीकरण केले .
जि प प्रा शाळा कोंडली या शाळेला आवर्जुण भेट देण्याचे त्यानी अवाहन केले .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  सुर्यकांत बाचे सर : हदगाव मधिल केलेल्या कामाचे सर्वच योगदान हे शिक्षकांचे  आहे . शिक्षकामध्ये खुप उर्जा आहे आणि आपली प्रेरणा यामुळे आम्ही खुप काम करत आहोत .आपली प्रेरणा आणि आमचे काम यामुळे आपला महाराष्ट्र प्रगत होनारच  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मा. वैजनाथ खांडके साहेब : उपसंचालक लातुर : मा नंदकुमार साहेबानी आम्हाला सांगितले की १००० शिक्षकांची कार्यशाळा नांदेड जिल्ह्यात आयोजित करा . कमी वेळेमध्ये आम्ही हा सुंदर कार्यक्रम आखला .
आजचे खरे कॅटालिस्ट मा नंदकुमार साहेब आणि मा भापकर साहेब आहेत . या जिल्ह्याला परंपरा आहे . या जिल्ह्यासारखे माझ्या दुसर्या जिल्ह्यात सुद्धा  काम चालु आहे . बिज अंकुरे अंकुरे काळ्या मातीच्या कुशित आसेच म्हणावे लागेल . आणि या परिषदेमधुन मा नंदकुमार साहेब आणि मा भापकर साहेबांचे आमच्याकडुन अभार व्यक्त करतो . आमची स्पर्धा आमच्या सोबतच राहिल . शिक्षण प्रक्रियेतील सर्वच जन भविष्यात कार्य करतील अपेक्षा ठेवतो आणि थांबतो .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 मा रविंद्र भापकर साहेब ::
यापुढे राज्यात देशात काम करनारे खरे शिक्षक आहेत . आमचे जे जे चांगले आहे ते ते आम्ही दाखवन्याचा प्रयत्न करत आहोत आणि दाखवतो आहोत . जी जी  शिक्षकानी चांगली कामे केली आहेत त्यावर जी आर निघत आहेत . एखाद्याच्या कामावर जि आर निघने म्हंजे इतिहासातील पहिली वेळ आहे . गेल्या चारपाच महिन्यामध्ये इकडे खुप प्रगती झाली आहे . इथला पॅटर्न राज्यभर कसा राबवला जाईल . अधिकारी यानीही आता शिकले पाहिजे . पढो लिखो अभ्यास करो . ग्रामसंवाद होतो . रात्रीचे कार्यक्रम होतात . लोकामध्ये जान्याने संवाद साधल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे . खुप चांगल्या स्वरुपाचे खुप काम चालले आहे . आम्ही जरी कमी पैसेवाले आसलो तरी आम्हाला सर्वानी पुजले आहे आणि आमच्र  स्थान देव्हार्यातले आहे . लोक आम्हाला पुजतात त्यामुळे आम्ही फार मोठे आहोत . आम्ही नुसते द्न्यान दानच देत नाहीत तर आम्ही पैस्याचे सुद्धा दान देत आहोत . आत्मिक उन्नती होत आहे .आपल्या पाठी मागे  सन्मान धावत आहे . मुलाना आणि पालकाना आनंद देत आहोत . शिक्षण क्षेत्रात आम्ही आलोत तेंव्हा मानसिकता दबुन होती . आता जेथे काम करतो तेथेच माझा स्वर्ग आहे हे सर्वानी जानल आहे .  लोकांच्रे मानसिकता बदलली आहे . पाच वर्ष्यातील अप्रगत मुळे आमच्या डोळ्यात अंजन घातले आहे . प्रतुक मुल कोठे आहे आणि प्रगत आहे का हे पाहुन १००% मुल पटावर आणि प्रगत झाली पाहिजे . आता कुठ आमच्या मनावर बिंबतय की १००% काम करायचय . वर्गातील ४०पैकी ४० प्रगत झाली पाहिजेत . कुमठेबीट ८ वर्ष्यात तयार झाले तुम्ही  आठ महिन्यात कराल  .या शिक्षण परिषदामध्ये आपनाला गुणवत्ता वाढवन्याच्या दृष्टीकोन बदलन्यासाठी प्रयत्न करायचे आहे . सायबर विश्व , जागतिकीकरन आणि शिकन्याची प्रेरणा मिळाली आहे . एन जी ओ म्हनतात की विद्यार्थी  शाळाबाह्य आहेत  ते खरच आहे का ? शिक्षक मित्रानो हा डाग धुवुन काढा . ते सर्व विद्यार्थी शाळेत घ्या . पालकाना विनंती करा त्याना जसे जमेल तसे शाळेत प्रवेश देन्यास सांगा . कुमठेबीट प्रमाणे आपनही प्रगत व्हा . १००% टक्यापर्यंत जान्यास थोडा वेळ लागेल परंतु सर्वांची दिशा एक पाहिजे .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 ४)
डीजीटल , आय एस ओ , ई लर्निंग , ए बी एल , द्न्यानरचनावाद काहीही वापरा पन १००% विद्यार्थी प्रगत करा . शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत जान्याची तयारी ठेवा . सर्व जन शिकले पाहिजे . देशामधुन महाराष्ट्र राज्य एकमेव आसेल १००%प्रगत . प्रत्येक मानसामध्ये प्रचंड जोश आहे . एक एक माणुस १४-१४ भाषा शिकु शकते . तुमची ताकद आणि स्वप्न कसे पुर्ण होइल याकडे पाहुयात  आमचे राज्य देशातच नव्हे तर जगात पुढे राहिल .
     हा संदेश देवुन साहेबानी सर्वाना शुभेछा दिल्या .

** सुत्रसंचलन :: व्यंकटेश चौधरी, शिविअ
** टेक्निकल सप्पोर्ट : काझी सर , अनिल कांबळे , कुलदिपक वाघमारे

**  माहिती वृत्तांकन :: अनिल कांबळे नांदेड
~~~~~~~~~~~समाप्त~~~~~~~~~~~~~
* आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक : दोन 
* वर्ग : सातवा     * विषय : मराठी   * गुण : 20
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
* आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक : दोन 
* वर्ग : सातवा     * विषय : सामाजिक शास्त्र    * गुण : 20
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



पुस्तक परिचय - प्रेम उठाव ( Prem Uthav )

*प्रेमाचा खरा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह प्रेम उठाव* प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी जशी असेल त्य...