महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणजे मराठी होय. पण शालेय जीवनात मराठी विषयातील व्याकरण खूपच क्लिष्ट आणि कठीण वाटते. म्हणून बहुतांश विद्यार्थी कानाडोळा करतात. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील व्याकरण अभ्यास करण्याची वेळ येते.
मराठी व्याकरणाची थोडीफार माहिती मिळाली तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. म्हणून येथे थोडक्यात मराठी व्याकरणाची माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मला आशा आहे की, ही माहिती आपणांस उपयुक्त ठरेल.
धन्यवाद .......!
रोजच्या रोज अद्ययावत माहिती आपणांस दिली जाईल. त्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट देत राहावे.
संज्ञा किसे कहते हैं? इसके भेद व प्रकार
ReplyDeleteहिंदी व्याकरण क्या है? संपूर्ण पाठ
सर्वनाम किसे कहते हैं? भेद व प्रकार
वाक्य किसे कहते हैं? इसके प्रकार