Saturday, 23 January 2016

" तुम्ही आम्ही पालक " 

फेब्रुवारी 2016 चा अंक प्रकाशित झाला. नेहमीप्रमाणेच 'शिक्षक पालक (सु) संवाद' हा विशेषांक आपणांस नक्कीच आवडेल. अंक सर्वत्र उपलब्ध आहे , अंकाची किंमत ₹ 60 असून वार्षिक वर्गणी ₹600 फक्त आहे. आपण अजून मासिकाचे सभासद झाला नसाल तर आपण ऑनलाईन (online) पद्धतीने
www.sirfoundation.org.in वर नोंदणी करू शकता किंवा आपली वर्गणी थेट
 SIR FOUNDATION,
Bank of Maharashtra ,Narayanpeth शाखा , 
A/c no. 60135365348
IFSC MAHB0000154 
या खात्यावर भरू शकता. 

आपणांस अधिक माहिती हवी असल्यास 
8605009232
020 24465885/24457781 
info@sirfoundation.org.in
या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
~~~~~~~~~~~ΘΘΘΘΘΘΘΘΘΘ~~~~~~~~~~~
माहे - फेब्रुवारी 2016 चा अंक 


~~~~~~~~~~~ΘΘΘΘΘΘΘΘΘΘ~~~~~~~~~~~
याच फेब्रुवारी 2016 अंकात प्रकाशित माझा लेख 
" ग्रामीण भागातील सुसंवादाचे वास्तव " 


~~~~~~~~~~~ΘΘΘΘΘΘΘΘΘΘ~~~~~~~~~~~
जानेवारी  2016 अंकात प्रकाशित माझा लेख 
" वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल ? " 















No comments:

Post a Comment

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...