Chitra shalaka kavy
**************************
5] वर आकाश खाली धरती
निजलो घेऊन चुलीचा धोंडा
शाळा नाही,प्रगति नाही !
कशाला हवा तिरंगा झेंडा!
*************************
प्रेषक --कुंदा पि
[6/21, 6:19 PM] Kunda pitre: चुकून बोट लागुन पाठवले गेले.
स्पर्धेसाठी क्रमांक 2 ची चारोळी घ्यावी -- 2) विझलेली चुल पाहून! ही चारोळी घ्यावी.
[6/21, 10:03 AM] 6 Kalpna Jagadale: 📚📖 *चित्रशलाका* 📚📖
==================
==================
‘शाळाबाह्य' म्हणुन नका
या जोखडी शब्दात बांधू
मायेचा हात नि शिक्षण प्रवाह देवून बना सपकाळ सिंधू
या जोखडी शब्दात बांधू
मायेचा हात नि शिक्षण प्रवाह देवून बना सपकाळ सिंधू
==================
कल्पना जगदाळे@8★बीड
📲9921967040
==================
[6/21, 10:23 AM] जयश्री पाटील: चित्रशलाका
"विटेवर पहुडलं रूपडं सान
बघवेना मज श्रमजिवींचे हाल
सदा निजलेलं भवितव्य त्यांचं
बापूजींचं स्वप्न झालयं हलाल"
. ......जयश्री पाटील.
[6/21, 10:26 AM] 13 Babu Disuza: चित्रशलाका स्पर्धेसाठी ::
भुकेला कोंडा, निजेला धोंडा
शैशव हरे गरिबी पुढे
अकाली प्रौढ पैशाची दौड
कोंडीत असे भविष्य पुढे
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 10:32 AM] +91 84469 46555: चित्रशलाका भूत, भविष्य, वर्तमान हे काय असतं....!
📲9921967040
==================
[6/21, 10:23 AM] जयश्री पाटील: चित्रशलाका
"विटेवर पहुडलं रूपडं सान
बघवेना मज श्रमजिवींचे हाल
सदा निजलेलं भवितव्य त्यांचं
बापूजींचं स्वप्न झालयं हलाल"
. ......जयश्री पाटील.
[6/21, 10:26 AM] 13 Babu Disuza: चित्रशलाका स्पर्धेसाठी ::
भुकेला कोंडा, निजेला धोंडा
शैशव हरे गरिबी पुढे
अकाली प्रौढ पैशाची दौड
कोंडीत असे भविष्य पुढे
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 10:32 AM] +91 84469 46555: चित्रशलाका
शांत झोपेला सुखदुःखाशी घेण देण नसतं...!
जमीन गालीचा, दगड उशीसम भासतं...!
जरी दीन, जग हेच महाल हे अनुभवता येतं...!
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
[6/21, 10:55 AM] Dr. Sunil Bende Vasmat: 😌चिञशलाका😌
🚩भाग (8-वा)🚩
बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
[6/21, 10:55 AM] Dr. Sunil Bende Vasmat: 😌चिञशलाका😌
🚩भाग (8-वा)🚩
विटही ऊशाला घेऊन तान्हुले
निष्पाप, निवांत कशी झोप घेते
भविष्याची चिंता याला कशाला
जबाबदार अाहेत ते जन्मदाते
@२१ सुनिल बेंडे
😎😎😎
[6/21, 12:43 PM] Dr. Sunil Bende Vasmat: 🍀चिञशलाका🍀
😎😎😎
[6/21, 12:43 PM] Dr. Sunil Bende Vasmat: 🍀चिञशलाका🍀
😴भाग (8-वा)😴
असे बालपणीचा काळ सुखाचा
दगडावर ही घेता येते शांत झोप
मोठेपणी माञ हरवते ते गोड सुख
चिंता वाढतात, निद्रा सुख पावते लोप
नलिनी वांगीकर
07588207368
[6/21, 1:10 PM] +91 98603 14260: चित्रचारोळी
मायबापांनी अनाथ केले बालकासी
भूक पोटाची, आस शिक्षणाची
दिवसा कष्ट,वाट रात्रशाळेची
दमणूकीने दगडावरही झोप येई सुखाची
प्राची देशपांडे
[6/21, 1:12 PM] 31 Jagruti Nikhare: चित्रशलाका
भाग: ८
07588207368
[6/21, 1:10 PM] +91 98603 14260: चित्रचारोळी
मायबापांनी अनाथ केले बालकासी
भूक पोटाची, आस शिक्षणाची
दिवसा कष्ट,वाट रात्रशाळेची
दमणूकीने दगडावरही झोप येई सुखाची
प्राची देशपांडे
[6/21, 1:12 PM] 31 Jagruti Nikhare: चित्रशलाका
भाग: ८
निजेला धोंडा,अंथरायला धरणीमाय
स्वप्न पाहतोय,पांघरायला आभाळमाय
शाळेत जाईन, खुप शिकेन माय
पण नको रे देवा,दे माय धरणी ठाय
**********
© जागृती निखारे.५४
[6/21, 1:21 PM] 31 Jagruti Nikhare: स्पर्धा,चित्रशलाका
स्वप्न पाहतोय,पांघरायला आभाळमाय
शाळेत जाईन, खुप शिकेन माय
पण नको रे देवा,दे माय धरणी ठाय
**********
© जागृती निखारे.५४
[6/21, 1:21 PM] 31 Jagruti Nikhare: स्पर्धा,चित्रशलाका
किती हा गोडवा तुज चेहर्यावरती
लपत नाही कष्टाची सवय तुझी ती
थकव्याला उश्याला विटा शरिराला विश्रांती
पांघरूण आकाश,अंथरूण काळी माती
*******
२१/६/१६.१.२५दुपार
© जागृती निखारे.५४
[6/21, 1:46 PM] 11 Kavita Deshmukh: 🌺चित्रशलाका 🌺
भाग 8 वा
--------------
शाळा सुटली पण घरदार नाही ,जाऊ कोणत्या दिशेला ?
वीट घेऊन निजे उशाशी ,
चिंता करु कशाला ?
--------------
कविता बडवे ,बीड बीड .
🌺स्पर्धेसाठी 🌺
👇👇�👇�👇�
लपत नाही कष्टाची सवय तुझी ती
थकव्याला उश्याला विटा शरिराला विश्रांती
पांघरूण आकाश,अंथरूण काळी माती
*******
२१/६/१६.१.२५दुपार
© जागृती निखारे.५४
[6/21, 1:46 PM] 11 Kavita Deshmukh: 🌺चित्रशलाका 🌺
भाग 8 वा
--------------
शाळा सुटली पण घरदार नाही ,जाऊ कोणत्या दिशेला ?
वीट घेऊन निजे उशाशी ,
चिंता करु कशाला ?
--------------
कविता बडवे ,बीड बीड .
🌺स्पर्धेसाठी 🌺
👇👇�👇�👇�
कष्ट करून दमलो खूप ,पण सांगू तरी कुणाला ?
वीट घेऊन ऊशाला ,
जवळ करतो नीद्रेला !
---------------
70@बीड
8275942282
[6/21, 1:56 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्र शलाका*
वीट घेऊन ऊशाला ,
जवळ करतो नीद्रेला !
---------------
70@बीड
8275942282
[6/21, 1:56 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्र शलाका*
==================
पांघरुण घेतो आकाशाचं
अंथरुण करतो धरतीचं
वेळ आली त्यावर म्हणून
निद्राधीन भविष्य भारताचं
=================
_सौ. कल्पना जगदाळे_
_बीड★8_
[6/21, 2:03 PM] 10 Meena Sanap: रात्री शिकतो शाळा
विटभट्टी वर काम दिवसभर
थकुन गेला लहान जीव
विट घेऊन उशाला विश्रांती घडीभर
*********************
सौ.सानप मीना बीड @ 7
9423715865
[6/21, 2:03 PM] 10 Meena Sanap: 🌹चित्र शलाका 🌹
स्पर्धा भाग --आठवा
***********************
पोटाची खळगी भरण्या
तान्हुला रोज मजुरी करी
भुकेने व्याकुळ होई जीव
निद्रिस्त होई विटेवरी
***********************
स्पर्धेसाठी👆
***********************
[6/21, 2:14 PM] +91 99751 90361: 💐चित्र शलाका स्पर्धेसाठी💐 👍🏻चारोळी👍🏻 'तू'विटेवरी युगानयुगे उभा माझ्या डोई विट रे 'तुझी' राजेशाही थाटातील निद्रा माझे अंथरून धरा अन् पांघरून आकाश रे ---७७रामदास देशमुख तामसी (वाशिम)-सांगली९९७५१९०३६१
[6/21, 2:14 PM] 31 Jagruti Nikhare: कोवळीक ही चेहर्यावरची
काळा पोशाख, रंग गोरापान
कोवळ्या छोट्या सुंदर हातपावलांची
निद्रा तुझी मस्त ,विटेवरी ठेवूनी कान
© जागृती निखारे
[6/21, 2:20 PM] 9 Subhadra Sanap: चित्रशलाका चारोळी स्पर्धा
भाग नववा
१) स्पर्धेसाठी
खाली धरती वर आभाळ
हेच आमुचे घर असते
धनसंपत्ती संग्रह सांभाळणे
कसलीही ती काळजी नसते
पांघरुण घेतो आकाशाचं
अंथरुण करतो धरतीचं
वेळ आली त्यावर म्हणून
निद्राधीन भविष्य भारताचं
=================
_सौ. कल्पना जगदाळे_
_बीड★8_
[6/21, 2:03 PM] 10 Meena Sanap: रात्री शिकतो शाळा
विटभट्टी वर काम दिवसभर
थकुन गेला लहान जीव
विट घेऊन उशाला विश्रांती घडीभर
*********************
सौ.सानप मीना बीड @ 7
9423715865
[6/21, 2:03 PM] 10 Meena Sanap: 🌹चित्र शलाका 🌹
स्पर्धा भाग --आठवा
***********************
पोटाची खळगी भरण्या
तान्हुला रोज मजुरी करी
भुकेने व्याकुळ होई जीव
निद्रिस्त होई विटेवरी
***********************
स्पर्धेसाठी👆
***********************
[6/21, 2:14 PM] +91 99751 90361: 💐चित्र शलाका स्पर्धेसाठी💐 👍🏻चारोळी👍🏻
[6/21, 2:14 PM] 31 Jagruti Nikhare: कोवळीक ही चेहर्यावरची
काळा पोशाख, रंग गोरापान
कोवळ्या छोट्या सुंदर हातपावलांची
निद्रा तुझी मस्त ,विटेवरी ठेवूनी कान
© जागृती निखारे
[6/21, 2:20 PM] 9 Subhadra Sanap: चित्रशलाका चारोळी स्पर्धा
भाग नववा
१) स्पर्धेसाठी
खाली धरती वर आभाळ
हेच आमुचे घर असते
धनसंपत्ती संग्रह सांभाळणे
कसलीही ती काळजी नसते
२) थोरामोठ्याच लेकरु
अंगाई गीतान झोपेना
गरीबाच बाळ ते
ऊशी करतय दगडांना
अंगाई गीतान झोपेना
गरीबाच बाळ ते
ऊशी करतय दगडांना
३) नाही घर नाही गादी
बाळ झोपले सुखाने
नको काळजी कशाची
सुख दिले ते देवाने
बाळ झोपले सुखाने
नको काळजी कशाची
सुख दिले ते देवाने
खेडकर सुभद्रा त्रिंबकराव बीड
२० मो नं ९४०३५९३७६४
[6/21, 2:23 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्र शलाका*
==================
जरी उशाशी घेतले वीटा दगड
कठीण यातना सोसुन जीवनी
मलीन दशा या पामर देहाची
परी बाळगी उंच भरारी स्वप्नी
==================
_सौ. कल्पना जगदाळे_
_बीड★@8_
[6/21, 2:39 PM] +91 94213 45341: सर्वाना खुप खुप शुभेच्छा
चारोळ्या लिहणयासाठी
1) विसावला जीव माझा
उशाखाली धोंडा होता
गरीब मायबाप माझा
२० मो नं ९४०३५९३७६४
[6/21, 2:23 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्र शलाका*
==================
जरी उशाशी घेतले वीटा दगड
कठीण यातना सोसुन जीवनी
मलीन दशा या पामर देहाची
परी बाळगी उंच भरारी स्वप्नी
==================
_सौ. कल्पना जगदाळे_
_बीड★@8_
[6/21, 2:39 PM] +91 94213 45341: सर्वाना खुप खुप शुभेच्छा
चारोळ्या लिहणयासाठी
1) विसावला जीव माझा
उशाखाली धोंडा होता
गरीब मायबाप माझा
शाळांसाठी राबत होता
2) जीवन म्हणजे
सप्तरंगाचे इंद्र धनुष्य
शिक्षण म्हणजेच
सुखी आयुष्य
3)अंबर कवेत
विसावलो मी
चराचरातुन शिक्षण
शिकलो मी
4) आराम करून जीवनाला
करतो मी सलाम
2) जीवन म्हणजे
सप्तरंगाचे इंद्र धनुष्य
शिक्षण म्हणजेच
सुखी आयुष्य
3)अंबर कवेत
विसावलो मी
चराचरातुन शिक्षण
शिकलो मी
4) आराम करून जीवनाला
करतो मी सलाम
कळते ना मला शिक्षणाशिवाय
जीवन असते गुलाम
5) स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड
धरणीमाईचया छञछायेखाली
धोंडा उशाखाली घेऊन झोपलो
चराचराचया स्पर्शाखाली
जीवन शिक्षण मी शिकलो
जीवन असते गुलाम
5) स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड
धरणीमाईचया छञछायेखाली
धोंडा उशाखाली घेऊन झोपलो
चराचराचया स्पर्शाखाली
जीवन शिक्षण मी शिकलो
संगीता सपकाळ बीड
9421345341
[6/21, 4:03 PM] 15 Kavi Aniket: चित्रशलाका स्पर्धेसाठी चारोळी
भाग ८
9421345341
[6/21, 4:03 PM] 15 Kavi Aniket: चित्रशलाका स्पर्धेसाठी चारोळी
भाग ८
फसवे जगणे, सुख हे मृगजळ
कोमेजले बालपण, दगड उशाला ।
स्वप्नांमध्येही दिसतेया भाकर- पण;
विसावली काया, परवाह कशाला ।।
©:- कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
अकोला mo-9689634332
दिनांक 21-june-2016
[6/21, 4:26 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्रशलाका*
==================
बालमजुरी नि शाळाबाह्य आमच्या माथीचा शाप
श्रीमंत इंडियात नव्हे गरिब भारतात जन्म घेणे आहे पाप
==================
*सौ.कल्पना जगदाळे*★8
📲9921967040
==================
[6/21, 4:40 PM] +91 86980 67566: १
खुशाल झोपा गादीवरती
आणि मखमली उशी घेऊनी....
भाग्य आमुचे मातीत लोळते
दगड वीट उशाला घेऊनी....!!स्पर्धेसाठी
=============================
२
मला न चिंता कशाची
ना भय मला कोणाचे...
जमीन शय्या,छत आकाश
आमीच राजे आमच्या मनाचे...!!
=============================
३
आई कष्टते वीटभट्टीवर
अन बापही खपतो....
थकलो मातीत खेळून
मी आता झोपतो...!!
=============================
४
विटेवरी उभा सखा
माझा पंढरीचा राजा....
शिनुनी तसाच निजला
विटेवरी बाळ माझा राजा....!!
=============================५
ये आई तुला फक्त कामाची घाई
दमलो आता मी मला झोप येई
अंग मातीत लोळले मळले तरी
डोईखाली विट घेऊनी झोपतो लई....
=============================
श्री.पडवळ हणमंत
उपळे(मा.)ता.उस्मानाबाद.
8698067566
[6/21, 4:40 PM] 18 bhagyasri chalakh: 🐚 *चित्रशलाका*🐚
•••••••••••••••••••••••••••••
🕴 *स्पर्धेसाठी* 🕴
•••••••••••••••••••••••••••••• •
म्हणतात मी चिमुकला
भारताचा भविष्य,
नेते कमवतात काळधन
अन् रस्त्यांवर मात्र आमचं आयुष्य...!
•••••••••••••••••••••••••••••• •
जन्माला आलो
जग सुंदर बघायला,
पण हे काय देवा
नाही अन्न, नाही दिलं घर राहायला..!
•••••••••••••••••••••••••••••• •
वीटेची उशी करून
झोपलोय रस्त्यावरी,
भुकेन हाल झाले
अन् श्रीमंत वाया घालवतात अन्न कीती तरी...!
✍🏻 भाग्यश्री चलाख
मो.नं.: ९१४६६१५४७३
@41
[6/21, 4:50 PM] +91 98603 14260: चित्रशलाका
चारोळी स्पर्धा
भाग ९
स्पर्धेसाठी -२
वीटेवर डोई ठेवून थकून
रस्त्यावर झोपी जाई
ठाऊक ना त्या बालजीवाला
कसे असतात बाबा नि आई
कोमेजले बालपण, दगड उशाला ।
स्वप्नांमध्येही दिसतेया भाकर- पण;
विसावली काया, परवाह कशाला ।।
©:- कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
अकोला mo-9689634332
दिनांक 21-june-2016
[6/21, 4:26 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्रशलाका*
==================
बालमजुरी नि शाळाबाह्य आमच्या माथीचा शाप
श्रीमंत इंडियात नव्हे गरिब भारतात जन्म घेणे आहे पाप
==================
*सौ.कल्पना जगदाळे*★8
📲9921967040
==================
[6/21, 4:40 PM] +91 86980 67566: १
खुशाल झोपा गादीवरती
आणि मखमली उशी घेऊनी....
भाग्य आमुचे मातीत लोळते
दगड वीट उशाला घेऊनी....!!स्पर्धेसाठी
=============================
२
मला न चिंता कशाची
ना भय मला कोणाचे...
जमीन शय्या,छत आकाश
आमीच राजे आमच्या मनाचे...!!
=============================
३
आई कष्टते वीटभट्टीवर
अन बापही खपतो....
थकलो मातीत खेळून
मी आता झोपतो...!!
=============================
४
विटेवरी उभा सखा
माझा पंढरीचा राजा....
शिनुनी तसाच निजला
विटेवरी बाळ माझा राजा....!!
=============================५
ये आई तुला फक्त कामाची घाई
दमलो आता मी मला झोप येई
अंग मातीत लोळले मळले तरी
डोईखाली विट घेऊनी झोपतो लई....
=============================
श्री.पडवळ हणमंत
उपळे(मा.)ता.उस्मानाबाद.
8698067566
[6/21, 4:40 PM] 18 bhagyasri chalakh: 🐚 *चित्रशलाका*🐚
•••••••••••••••••••••••••••••
🕴 *स्पर्धेसाठी* 🕴
••••••••••••••••••••••••••••••
म्हणतात मी चिमुकला
भारताचा भविष्य,
नेते कमवतात काळधन
अन् रस्त्यांवर मात्र आमचं आयुष्य...!
••••••••••••••••••••••••••••••
जन्माला आलो
जग सुंदर बघायला,
पण हे काय देवा
नाही अन्न, नाही दिलं घर राहायला..!
••••••••••••••••••••••••••••••
वीटेची उशी करून
झोपलोय रस्त्यावरी,
भुकेन हाल झाले
अन् श्रीमंत वाया घालवतात अन्न कीती तरी...!
✍🏻 भाग्यश्री चलाख
मो.नं.: ९१४६६१५४७३
@41
[6/21, 4:50 PM] +91 98603 14260: चित्रशलाका
चारोळी स्पर्धा
भाग ९
स्पर्धेसाठी -२
वीटेवर डोई ठेवून थकून
रस्त्यावर झोपी जाई
ठाऊक ना त्या बालजीवाला
कसे असतात बाबा नि आई
३-
ही मुंबई मायानगरी
दिन रात जागी सारी
हा झोपला निवांत शांत
उशाला वीट,मोकळ्या रस्त्यावरी
ही मुंबई मायानगरी
दिन रात जागी सारी
हा झोपला निवांत शांत
उशाला वीट,मोकळ्या रस्त्यावरी
४-
लाडाकोडात वाढलेला
गुंडानी पळवून भिकारी केला
मुंबई नगरीत बालक आला
रडून रडून रस्त्यावरी झोपला
लाडाकोडात वाढलेला
गुंडानी पळवून भिकारी केला
मुंबई नगरीत बालक आला
रडून रडून रस्त्यावरी झोपला
५-
दिवसभर बालमजूरी करुन
वडापाव पोटात ढकलला
आईसाठी करित आक्रंदन
रस्यावर झोपला विट उशाला घेऊन
प्राची देशपांडे
[6/21, 5:12 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्र शलाका*
बालदिनाचे गुलाब फुल ना
खेळ -बागडण्यातील जीत हार
आठराविश्व दारिद्रयाने भाळी
आयुष्यभर केलेत खुपच वार
🖊🖋
_सौ. कल्पना जगदाळे_
_बीड @8★_
[6/21, 5:18 PM] 59 Sangita deshamukh Vasmat: चित्रशलाका
दिवसभर बालमजूरी करुन
वडापाव पोटात ढकलला
आईसाठी करित आक्रंदन
रस्यावर झोपला विट उशाला घेऊन
प्राची देशपांडे
[6/21, 5:12 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्र शलाका*
बालदिनाचे गुलाब फुल ना
खेळ -बागडण्यातील जीत हार
आठराविश्व दारिद्रयाने भाळी
आयुष्यभर केलेत खुपच वार
🖊🖋
_सौ. कल्पना जगदाळे_
_बीड @8★_
[6/21, 5:18 PM] 59 Sangita deshamukh Vasmat: चित्रशलाका
असे उशाला गरीबीचा धोंडा
भेटेना कोणी शिल्पकार,
शिक्षणगंगा कोसो दूर,
कसा बदलेल जीवनाचा आकार?"
संगीता देशमुख @14
[6/21, 5:18 PM] 13 Babu Disuza: खेळ खेळून मी दमलो
शेज झाली दगडमाती
उशी करून मी निजलो
चिंता कुणाच्या जमाखाती
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:23 PM] Gajanan patil: संवेदना घेऊन उराशी
बाळगून दुःख उशाला..!
नसता सहारा जगण्यास,
डोई टेकून खुशीत दगडाला..!!
✍🏻____गजानन पवार @81
[6/21, 5:23 PM] Surwase: *चित्र शलाका*
भेटेना कोणी शिल्पकार,
शिक्षणगंगा कोसो दूर,
कसा बदलेल जीवनाचा आकार?"
संगीता देशमुख @14
[6/21, 5:18 PM] 13 Babu Disuza: खेळ खेळून मी दमलो
शेज झाली दगडमाती
उशी करून मी निजलो
चिंता कुणाच्या जमाखाती
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:23 PM] Gajanan patil: संवेदना घेऊन उराशी
बाळगून दुःख उशाला..!
नसता सहारा जगण्यास,
डोई टेकून खुशीत दगडाला..!!
✍🏻____गजानन पवार @81
[6/21, 5:23 PM] Surwase: *चित्र शलाका*
स्वप्न सत्य उरी भविष्याचे
जरी उशी करी दगडाची
परी निद्रा नसे कुंभकर्णावाणी
संधी मिळेल शाळा बाह्यशिक्षणाची
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
*लाखणगांवकर*
_AMKSLWOMIAW_
🌹AK47🌹
जरी उशी करी दगडाची
परी निद्रा नसे कुंभकर्णावाणी
संधी मिळेल शाळा बाह्यशिक्षणाची
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
*लाखणगांवकर*
_AMKSLWOMIAW_
🌹AK47🌹
👉🏾स्पर्धेसाठी👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 5:27 PM] 13 Babu Disuza: नाही शाळा वा नाही पाटी
हिंडतो आई बाच्या पाठी
दमूनी निजे रस्त्याकाठी
शिक्षण ते कुणाच्या गाठी
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:30 PM] 10 Meena Sanap: मी तव अनाथ अपराधी
भाळी माझ्या लिहिले कोणी
शेज मातीची वीट उशाला
पोटात कावळे झोपे पिऊनी पाणी
सो.मीना सानप बीड @ 7
9423715865
[6/21, 5:39 PM] 13 Babu Disuza: किती कोवळा नि निरागस जीव हा
उघड्यावर खेळत निजला पहा
नाही जगण्याची काळजी किंचितही
बालपण सुखाचे धन्य महा
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:40 PM] 13 Babu Disuza: किती कोवळा नि निरागस जीव हा
उघड्यावर खेळत निजला पहा
नाही जगण्याची काळजी किंचितही
बालपण सुखाचे असे धन्य महा
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:57 PM] 5 Shahsikala Bankar: स्पर्धेसाठी चारोळी
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 5:27 PM] 13 Babu Disuza: नाही शाळा वा नाही पाटी
हिंडतो आई बाच्या पाठी
दमूनी निजे रस्त्याकाठी
शिक्षण ते कुणाच्या गाठी
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:30 PM] 10 Meena Sanap: मी तव अनाथ अपराधी
भाळी माझ्या लिहिले कोणी
शेज मातीची वीट उशाला
पोटात कावळे झोपे पिऊनी पाणी
सो.मीना सानप बीड @ 7
9423715865
[6/21, 5:39 PM] 13 Babu Disuza: किती कोवळा नि निरागस जीव हा
उघड्यावर खेळत निजला पहा
नाही जगण्याची काळजी किंचितही
बालपण सुखाचे धन्य महा
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:40 PM] 13 Babu Disuza: किती कोवळा नि निरागस जीव हा
उघड्यावर खेळत निजला पहा
नाही जगण्याची काळजी किंचितही
बालपण सुखाचे असे धन्य महा
:बाबू फिलीप डिसोजा
@39
[6/21, 5:57 PM] 5 Shahsikala Bankar: स्पर्धेसाठी चारोळी
धरणी माझी माय उशाखाली दगड - माती शाळेत जाता प्रगती मिळे स्वप्नांना गती
दैवासंगे झुंजायाचे आता ना कसली भीती
सुखाची सोडली चिंता जीवनावर प्रीती
दैवासंगे झुंजायाचे आता ना कसली भीती
सुखाची सोडली चिंता जीवनावर प्रीती
© सौ.शशिकला बनकर भोसरी, पुणे
@35
[6/21, 5:59 PM] +91 84220 89666: चित्र चारोळी
***********
@35
[6/21, 5:59 PM] +91 84220 89666: चित्र चारोळी
***********
आई गेली बाबांनीही
संपविली का जीवनयात्रा
ना भाऊ ना बहीण कोणी
व्यथा कोणत्या सांगू मित्रा ?
संपविली का जीवनयात्रा
ना भाऊ ना बहीण कोणी
व्यथा कोणत्या सांगू मित्रा ?
लहान समजून मला अखेरी
दिलीच नाही कुणी चाकरी
वणवण फिरतो पोटासाठी
दिली कुणी ना कोर भाकरी !
दिलीच नाही कुणी चाकरी
वणवण फिरतो पोटासाठी
दिली कुणी ना कोर भाकरी !
पाऊस नाही, तहानलेलो
कोणी मजला दिले न पाणी
ऊन भाजते पायाला गे
तरी चालतो मी अनवाणी !
कोणी मजला दिले न पाणी
ऊन भाजते पायाला गे
तरी चालतो मी अनवाणी !
सूर्य बुडाला अंधाराची
आई मजला भिती वाटते
तुझ्या कुशी्च्या आठवणीने काळीज माझे गे तुटतुटते !
आई मजला भिती वाटते
तुझ्या कुशी्च्या आठवणीने काळीज माझे गे तुटतुटते !
आईला नेले देवाने
आता देवा मजला नेई
धुळीत माते निजतो आता
"तिथे " भेटवी माझी आई
आता देवा मजला नेई
धुळीत माते निजतो आता
"तिथे " भेटवी माझी आई
@@@@@@@@@@
सुनंदा पाटील मुंबई
शेवटचे कडवे
स्पर्धेसाठी
[6/21, 6:05 PM] 5 Shahsikala Bankar: गाढ झोपले लेकरु
धरणीमायच्या कुशीत
उशाला वीट बाळ धीट
नाही भीती कसली मनात
© सौ.शशिकला बनकर
@35
[6/21, 6:09 PM] Surwase: 📖 *चित्र शलाका* 📖
स्पर्धेसाठी
[6/21, 6:05 PM] 5 Shahsikala Bankar: गाढ झोपले लेकरु
धरणीमायच्या कुशीत
उशाला वीट बाळ धीट
नाही भीती कसली मनात
© सौ.शशिकला बनकर
@35
[6/21, 6:09 PM] Surwase: 📖 *चित्र शलाका* 📖
दोष ना कुळाचा नि जन्माचा
टाक सटवीचा असे गरीबी
उशी करी दगडा -धोंड्याची
हे दुर्भाग्य का आहे नशिबी ?
टाक सटवीचा असे गरीबी
उशी करी दगडा -धोंड्याची
हे दुर्भाग्य का आहे नशिबी ?
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
*लाखणगांवकर*
_AMKSLWPMIAW_
~AK 47~
*श्री .आप्पासाहेब सुरवसे*
*लाखणगांवकर*
_AMKSLWPMIAW_
~AK 47~
*_स्पर्धेसाठी नाही_*
👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 6:11 PM] +91 97306 89583: स्पर्धेसाठी....✍�✍�
👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 6:11 PM] +91 97306 89583: स्पर्धेसाठी....✍�✍�
🌹 _चित्रशलाका_ 🌹
" *शिक्षण प्रवाहातुन कसा सुटलास रे बाळ* ...
*तुझ्या सारख्या मोत्यांची हवी देशाला माळ* ...
*नसावी चिंता आता इवल्या मनी*...
*गुरुजन जोड़तिल पुन्हा शिक्षणाशी नाळ* ..."
*तुझ्या सारख्या मोत्यांची हवी देशाला माळ* ...
*नसावी चिंता आता इवल्या मनी*...
*गुरुजन जोड़तिल पुन्हा शिक्षणाशी नाळ* ..."
✍� प्रणाली काकडे ✍
[6/21, 6:14 PM] Kunda pitre: 🌹साहित्यदर्पण🌹 ✍ चित्रशलाका स्पर्धा ✍
भाग-- 8
************************
1] आई मला भुक लगली
आली झोप रडून रडून
दगड चुलीचा उशाखाली
आई ! काही आण मागून!
************************
2] मागुन आणलेस कपडे
वाटलं शाळेत धाडशील!
पाहून माझे गोजिरं रूपडे
भुकेला काही बनवशील !
*************************
3] विझलेली चूल पाहून
आग उठली पोटात
माय ये गं कामावरून
भूक थंडावेल देहात!
**********************
4] निळ्या निळ्या आकाशाखाली
झोपेला घेतले चुलीचे दगड
बूट कपडे घालून माय गेली
शाळेचे दरवाजे फार अवघड
**************************
[6/21, 6:14 PM] Kunda pitre: 🌹साहित्यदर्पण🌹 ✍ चित्रशलाका स्पर्धा ✍
भाग-- 8
************************
1] आई मला भुक लगली
आली झोप रडून रडून
दगड चुलीचा उशाखाली
आई ! काही आण मागून!
************************
2] मागुन आणलेस कपडे
वाटलं शाळेत धाडशील!
पाहून माझे गोजिरं रूपडे
भुकेला काही बनवशील !
*************************
3] विझलेली चूल पाहून
आग उठली पोटात
माय ये गं कामावरून
भूक थंडावेल देहात!
**********************
4] निळ्या निळ्या आकाशाखाली
झोपेला घेतले चुलीचे दगड
बूट कपडे घालून माय गेली
शाळेचे दरवाजे फार अवघड
**************************
**************************
5] वर आकाश खाली धरती
निजलो घेऊन चुलीचा धोंडा
शाळा नाही,प्रगति नाही !
कशाला हवा तिरंगा झेंडा!
*************************
प्रेषक --कुंदा पि
[6/21, 6:19 PM] Kunda pitre: चुकून बोट लागुन पाठवले गेले.
स्पर्धेसाठी क्रमांक 2 ची चारोळी घ्यावी -- 2) विझलेली चुल पाहून! ही चारोळी घ्यावी.
प्रेषक -- कुंदा पित्रे (46)
दादर,शिवाजी पार्क
मुंबई 28
9324742706
[6/21, 6:23 PM] Surwase: 📖 *चित्र शलाका* 📖
दादर,शिवाजी पार्क
मुंबई 28
9324742706
[6/21, 6:23 PM] Surwase: 📖 *चित्र शलाका* 📖
चप्पल जरी फाटकी - तुटकी
वरकरणी मलीन दिसते काया
मन नसे मलीन आंतरी स्वप्न रंगवतो भारतमातेचे गुण गाया
वरकरणी मलीन दिसते काया
मन नसे मलीन आंतरी स्वप्न रंगवतो भारतमातेचे गुण गाया
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
*लाखणगांवकर*
_AMKSLWOMIAW_
*AK47*
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
_NOT FOR COMPITION_
[6/21, 6:37 PM] 14 Vrishali Wankhede: 🍁स्पर्धेसाठी🍁
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
*लाखणगांवकर*
_AMKSLWOMIAW_
*AK47*
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
_NOT FOR COMPITION_
[6/21, 6:37 PM] 14 Vrishali Wankhede: 🍁स्पर्धेसाठी🍁
जिवनदान दिलं त्याने,माय दिली नाही,,,
कुठे जाऊ,कुठे राहु,कोणी वाली नाही,,,
ऊन,वारा,पाणी काही समजत नाही,,,
पोटाची खळगी भरण्या, मीच माझी माई.....
कुठे जाऊ,कुठे राहु,कोणी वाली नाही,,,
ऊन,वारा,पाणी काही समजत नाही,,,
पोटाची खळगी भरण्या, मीच माझी माई.....
🌹वृषाली वानखड़े ✍🏻
*75*
🌴अमरावती🌾
[6/21, 6:38 PM] 10 Meena Sanap: 🌸चित्र शलाका 🌸
स्पर्धा भाग---आठावा
******************
काळा पोशाख तुटके पायतण
वीट उशाला लोभस मुर्ती
कुणी सांगावे निद्रिस्त बाळा
शिक्षणाने मिळवशील किर्ती
***********************
स्पर्धेसाठी 👆
सौ. मीना सानप बीड @ 7
9423715865
[6/21, 6:45 PM] जयश्री पाटील: विटेवरी वास असतो
साक्षात पांडूरंगाचा
या गोड निद्रेबाबत
हात धरेल कुणी बाळाचा❓...
जयश्री पाटील☝🏻स्पर्धेसाठी
[6/21, 6:58 PM] Surwase: स्वातंत्र्य या भारतदेशी अजुन शाळाबाह्य तरी मुलं किती ?
सरकार राबवी योजना खुप
परि कोणाची भ्रष्ट झालीय निती
*75*
🌴अमरावती🌾
[6/21, 6:38 PM] 10 Meena Sanap: 🌸चित्र शलाका 🌸
स्पर्धा भाग---आठावा
******************
काळा पोशाख तुटके पायतण
वीट उशाला लोभस मुर्ती
कुणी सांगावे निद्रिस्त बाळा
शिक्षणाने मिळवशील किर्ती
***********************
स्पर्धेसाठी 👆
सौ. मीना सानप बीड @ 7
9423715865
[6/21, 6:45 PM] जयश्री पाटील: विटेवरी वास असतो
साक्षात पांडूरंगाचा
या गोड निद्रेबाबत
हात धरेल कुणी बाळाचा❓...
जयश्री पाटील☝🏻स्पर्धेसाठी
[6/21, 6:58 PM] Surwase: स्वातंत्र्य या भारतदेशी अजुन शाळाबाह्य तरी मुलं किती ?
सरकार राबवी योजना खुप
परि कोणाची भ्रष्ट झालीय निती
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
~लाखणगांवकर~
_AMKSLWOMIAW_
*AK47*
~लाखणगांवकर~
_AMKSLWOMIAW_
*AK47*
NOT FOR COMPITION
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 7:02 PM] Surwase: लोळतो माती फुफुट्यात
कमी नसे जीवनसत्व
ना भीती स्वः अरोग्याची
रोजच देई परीक्षा ती सत्व
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 7:02 PM] Surwase: लोळतो माती फुफुट्यात
कमी नसे जीवनसत्व
ना भीती स्वः अरोग्याची
रोजच देई परीक्षा ती सत्व
✍🏼🖊🖋🎯🖋🖊
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
|लाखणगांवकर~
_AMKSLWOMIAW_
*AK47*
*श्री. आप्पासाहेब सुरवसे*
|लाखणगांवकर~
_AMKSLWOMIAW_
*AK47*
NOT FOR COMPITION
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 7:02 PM] Dr. Sunil Bende Vasmat: 💐चिञशलाका स्पर्धेसाठी💐
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[6/21, 7:02 PM] Dr. Sunil Bende Vasmat: 💐चिञशलाका स्पर्धेसाठी💐
शिळा न आता टोचू लागली
तूच बनलीस ऊशी
निद्रिस्त झालो तूजवरी
मायेची दिलीस खूशी
तूच बनलीस ऊशी
निद्रिस्त झालो तूजवरी
मायेची दिलीस खूशी
स्पर्धेत. साठी खालील
माझ्यावरी करून उपकार
स्थान दिलेस निद्रेचे
झोप ही लागली अशी की
भान न राहिले शुध्दीचे
माझ्यावरी करून उपकार
स्थान दिलेस निद्रेचे
झोप ही लागली अशी की
भान न राहिले शुध्दीचे
योगिनी चटर्जी
07588207368
[6/21, 7:09 PM] +91 84469 46555: माझे जीणे अन् शांत झोप कशासाठी,
अजून जाणून घेतले ना कुणी मजकडून,
अनुमानानेच मला ठरवित आहेत दीन,
याने प्राप्त उर्जा गळून मी जातोय खचून
[6/21, 7:24 PM] 10 Meena Sanap: 🌹चित्र शलाका 🌹
स्पर्धा --भाग आठवा
*****************
काळा पोशाख तुटके पायतण
वीट उशाला लोभस मुर्ती
कुणी सांगावे निद्रिस्त बाळा
शिक्षणाने मिळवशील किर्ती
***********************
कृपया ही चारोळी स्पर्धेसाठी
***********************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
[6/21, 7:42 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्रशलाका*
==================
बालमजुरी नि शाळाबाह्य आमच्या माथीचा शाप
श्रीमंत इंडियात नव्हे गरिब भारतात जन्म घेणे आहे पाप
==================
👆� *स्पर्धेसाठी* 👆��
==================
*सौ.कल्पना जगदाळे*★8
📲9921967040
==================
[6/21, 7:57 PM] +91 98603 14260: चित्रशलाका
चारोळी स्पर्धा
भाग ९
स्पर्धेसाठी -
वीटेवर डोई ठेवून थकून
रस्त्यावर झोपी जाई
ठाऊक ना त्या बालजीवाला
कसे असतात बाबा नि आई
प्राची देशपांडे
[6/21, 9:01 PM] 4 Sanjay Machewar: चित्रशलाका
07588207368
[6/21, 7:09 PM] +91 84469 46555: माझे जीणे अन् शांत झोप कशासाठी,
अजून जाणून घेतले ना कुणी मजकडून,
अनुमानानेच मला ठरवित आहेत दीन,
याने प्राप्त उर्जा गळून मी जातोय खचून
[6/21, 7:24 PM] 10 Meena Sanap: 🌹चित्र शलाका 🌹
स्पर्धा --भाग आठवा
*****************
काळा पोशाख तुटके पायतण
वीट उशाला लोभस मुर्ती
कुणी सांगावे निद्रिस्त बाळा
शिक्षणाने मिळवशील किर्ती
***********************
कृपया ही चारोळी स्पर्धेसाठी
***********************
सौ.मीना सानप बीड @ 7
9423715865
[6/21, 7:42 PM] 6 Kalpna Jagadale: *चित्रशलाका*
==================
बालमजुरी नि शाळाबाह्य आमच्या माथीचा शाप
श्रीमंत इंडियात नव्हे गरिब भारतात जन्म घेणे आहे पाप
==================
👆� *स्पर्धेसाठी* 👆��
==================
*सौ.कल्पना जगदाळे*★8
📲9921967040
==================
[6/21, 7:57 PM] +91 98603 14260: चित्रशलाका
चारोळी स्पर्धा
भाग ९
स्पर्धेसाठी -
वीटेवर डोई ठेवून थकून
रस्त्यावर झोपी जाई
ठाऊक ना त्या बालजीवाला
कसे असतात बाबा नि आई
प्राची देशपांडे
[6/21, 9:01 PM] 4 Sanjay Machewar: चित्रशलाका
सरकार झोपलय
समाज झोपलय
यास्तव मुलाच
भविष्य झोपवलय
समाज झोपलय
यास्तव मुलाच
भविष्य झोपवलय
No comments:
Post a Comment