Tuesday, 24 May 2016

[5/24, 10:37 AM] ‪+91 98905 67468‬: चित्रशलाका स्पर्धेसाठी ::
उधळला चौखूर छान अवखळ वारा पिऊन
रानच्या हिरवाईत बागडे मुक्त कृषकधन
कधी शोधतो धनी, सवंगडी खेळाया येथे
सुटले दावे जरा, घेऊ भटकून संतोषधन
:बाबू फिलीप डिसोजा
निगडी, पुणे
[5/24, 11:08 AM] ‪+91 98239 22702‬: चित्रशलाखा.....

🌾🌱🌾🌱🌾🌱🌾
सांगा अावर कसा घालावा या
उंडारलेल्या अवखळ खोंडाला
वार्‍यावर स्वैर होऊनी अाज
मौजेने न्याहळतो चौफेर शेताला

🌾🌱🌾🌱🌾🌱🌾
                🎯 मारुती खुडे
                     Mk@18
[5/24, 11:12 AM] ‪+91 96896 75050‬: चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...


गोऱ्हा उधळा असा,
दुष्काळात पहा कसा।।
तहानला पाण्यासाठी,
झाला बघा वेडापिसा।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820
[5/24, 11:16 AM] ‪+91 95529 80089‬: चित्र शलाका भाग 4था
धन्याला माझ्या लाभु दे
पावसाची साथ ।
राबु शेतात आम्ही दिन-रात
नका करु मज अनाथ ।।
नरेंद्र म्हस्के ,शिरपूर
[5/24, 11:30 AM] ‪+91 84220 89666‬: चित्र शाखा
**********
शिंग उभवुनी, नजर रोखुनी
हा "सर्जा" कोठे जाई ?
मला वाटते प्रिया तयाची
त्याला दिसते बाई !!

सुनंदा पाटील
[5/24, 11:37 AM] ‪+91 75884 27335‬: -चित्रशलाका-

____माझा धनी___

दुःख लपवुनी सुख दावी जगा,
पुसेल का त्यांचे अश्रू कुणी,
अडवू नका आता वाट माझी,
घरी वाट पाहतोय माझा धनी.

           __क्रांती बुद्धेवार
[5/24, 12:10 PM] ‪+91 75885 12467‬: साहित्यदर्पण आयॊजित
चित्रशलाका स्पर्ध|करिता

🎗चारोळी🎗
🌱🌾🌱🌾🌱🌾🌱


तोडून सारे पाश दुष्काळाचेे,

उधळून सारे रंग हिरवाईचे.

मी चाललो धन्याला सांगायला,

आले दिवस पाऊस पाण्याचे.
🌱🌾🌱🌾🌱🌾🌱

✍🏻संदीप ढाकणे🎭
📱7588512467
जि.प.प्रा.शा.लिंगदरी
ता.जि.औरंगाबाद.
24/05/2016
[5/24, 1:22 PM] ‪+91 98702 51951‬: चित्रशलाका स्पर्धा भाग ४

मोकाट,सुसाट,बेछुट,अफाट,
ढवळ्या शेतात उधळला!
उनाड,द्वाड झाला पिसाट,
सैराट ,वैराट झिंगाटला!

स्वाती केळकर, दादर मुंबई २८
%%%%%%%%%%%%%%%
[5/24, 1:36 PM] ‪+91 94035 93764‬: चित्रशलाका चारोळी स्पर्धेसाठी
सैराट झाला ढवळ्या
पळू लागला वेगात
कसा दिसेना धनी
शोधू लागला शेतात
खेडकर सुभद्रा (२०)मो  ९४०३५९३७६४
बीड
[5/24, 2:16 PM] ‪+91 99757 04311‬: "चित्रशलाका"

"आनंदाने उधळतसे सर्जा
हिरवाईची सांगण्या कहाणी,
धनी, यंदा पिकली सुगी
आता गाऊ जीवनगाणी."

- संगीता देशमुख,वसमत @१४
[5/24, 2:35 PM] Shashikala Bankar, Pune: चित्रशलाका स्पर्धा( भाग ४)

तोडताच बंधणे सारी, उधळली स्पंदने
हिरव्या रानी आज झाले मोकळे आकाश
निरोप सांगण्या पावसाचा उधळे वृषभ
झिंगाटला, पिसाटला दिसे प्रकाश प्रकाश


© सौ.शशिकला बनकर, भोसरी पुणे @35
[5/24, 3:05 PM] ‪+91 94228 84140‬: 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
          *स्पर्धेसाठी*
    *चित्रशालाका* --४
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हिरवे-हिरवे शेत बघून
नाचत आहे बघा कसा?
शेत पिकले धनी  आपले  ,
आता निवांत  थोडे हसा .

===================

🌹*सौ* *मंजुषा* *देशमुख* @४०
           *अमरावती*
        *९४२२८८४१४०*
===================
[5/24, 3:23 PM] निलेश कवडे: 🍁स्पर्धेसाठी🍁
शेतामधली हिरवळ पाहून
बळीचा ऊर भरून आला...
मालकाचे आनंदाश्रू पाहून
बैलाचा जीव बेभान झाला...
..... निलेश कवडे अकोला @44
[5/24, 3:28 PM] ‪+91 97641 86472‬: बळीराजाचा मित्र, एकच आहे खरा, दावण तोडून पळतोय, त्या बैलाला धरा. नासा 26
[5/24, 3:48 PM] ‪+91 97650 01266‬: चित्रशलाका स्पर्धेसाठी...

का चौफेर उधळतो आहेस रे माझ्या सर्जा,
या दुष्काळाने आधीच तर ग्रासलेय मला,
हरितक्रांतीची स्वप्ने पेरली आता उरी,
असावी साथ तुझी तरी  वाटतेय मला...

निर्मला सोनी.
[5/24, 4:12 PM] ‪+91 88881 89650‬: 💐💐💐💐💐💐💐 आनंदाच लेण ल्यालो दौड माझी मस्तीची.हीरवगार रान पाहण्या सैर करतो स्रष्टिची........शिरीष गिरी जि.प.प्रा.शाळा आरणवाडी. ता.धारुर जि.बीड.@ 58
[5/24, 4:17 PM] ‪+91 99234 45306‬: 🌹स्पर्धेसाठी🌹
     🖊चित्रशलाका-दि.२४/५/२०१६🖊
हिरव्या शिवाराचं स्वप्न
पडलं धन्या अन् मला
या भिषण दुष्काळाने
माझ्या धन्यालाच गिळला !
       संगीता भांडवले(१६)
       वाशी, उस्मानाबाद
[5/24, 4:22 PM] ‪+91 94040 71984‬: 🍁🌹चिञशलाका स्पर्धे साठी 🌹🍁
बळीराजाचा आधारस्तंभ
असा अवघळ स्वानंदी
ऎटबाज दिसतो असा की
जसा महादेवाचा नंदी
@२१ सुनील बेंडे वसमत
[5/24, 4:59 PM] ‪+91 93247 42706‬: ✍  प्रेषक---कुंदा पित्रे✍

दिसली रे दिसली मनात ठसली,
                  काळजात रूतली!
शेपटी फुलवून,पाय उडवित
                   लालशिंग्या आला!
तो-यात,झोकात,रानात, लाजत
                मुरकत ती रे फसली !
कानाचा मागोवा,नजरेचा झोल
              पांढरा खोंड येडावला!
कुंदा पित्रे (46)
दादर,मुंबई 28
9324742706
[5/24, 5:10 PM] ‪+91 99234 93375‬: 🌷चित्रशलाका🌷
स्पर्धसाठी
हिरव्या हिरव्या शेतात
सर्जा झाला बेभान
बघा बघा बळीराजा
आहे मालकाची शान.

खेडकर मिरा  बीड**@ 6
9923493375.
[5/24, 5:14 PM] ‪+91 94237 15865‬: 🍁स्पर्धेसाठी🍁
सर्वांसाठी रात्रंदिन राबला
कसोटीत आधार मज दिला
छावणीला वैतागुन खुर उधळून
शेत हिरवं पाहुन सैराट धावला.
सौ. मीना सानप बीड @ 7
मो. 9423715865
[5/24, 5:45 PM] ‪+91 94237 15865‬: 🍁स्पर्धेसाठी🍁
==================
सर्वांसाठी रात्रंदिन राबला
कसोटीत आधार मज दिला

छावणीला वैतागुन खुर उधळून
शेत हिरवं पाहुन सैराट धावला.
===================================

सौ. मीना सानप बीड @ 7
मो. 9423715865
====================================
[5/24, 5:51 PM] ‪+91 86980 67566‬: स्पर्धेसाठी.....,

शेपटीचा झेंडा घेउनी
चौखुर उधळत धावत सुटले
हिरवी साद हिरव्या रानी
सुटता कासरा मुक्त वाटले.....!!
==========================
हिरव्या हिरव्या रानामंदी
उधान भरलं अंगामंदी
सुटलं दावं,घेऊदे धावं
सा-या सा-या रानामंदी....
==========================
गोठ्यात कुठे होतो
दावनीला बांधूनं
सैर आज वाटे मजला
घेतो वा-यासंगे धावूनं.....!!
============================

                श्री. हणमंत पडवळ
        मु.पो.उपळे (मा.)ता. उस्मानाबाद.
        8698067566
[5/24, 6:02 PM] ‪+91 96896 75050‬: चारोळी...
साहित्य दर्पण आयोजित...
चित्रशलाका स्पर्धेसाठी...


उधळला कसा चौखुरं,
घरच्या गाईचा गोऱ्हा।।
किती वर्णवू त्याच्या,
अशा अवखळ तऱ्हा।।


✒अनिल लांडगे उंडणगाव@27
9689675050/9021261820
[5/24, 6:28 PM] ‪+91 94037 25973‬: 📕 *साहित्य दर्पण &SPS@FUN* 📖

_चित्र शलाका स्पर्धा_

*हरित क्रांतीचे स्वप्न* *बळीराजाच्या  उरात*
*परी घास जाईना पोटात मी*
*असूनी उभा उभ्या पिकात*

✍🏼🖊🖋🎯🖋🖊

श्री. आप्पासाहेब सुरवसे
         लाखणगांवकर
_AMKSLWOMIAW_
      🌹A K47🌹
   👉🏾     स्पर्धेसाठी     👈🏾
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
[5/24, 6:37 PM] ‪+91 99219 67040‬: 🌹साहित्य दर्पन🌹
     🌹चित्रशलाका🌹
    -:स्पर्धेसाठी चारोळी:-
==================
 उभ्या पिकातल ढोरं
 कस दिसतय शोभुन

बैलपोळ्याच्या सणाला
जणु पळतय सजुन धजुन

==================
कल्पना जगदाळे@8बीड★
-9921967040.
=∞=∞=∞=∞=∞=∞=∞=∞=
[5/24, 6:40 PM] ‪+91 94213 45341‬: नमस्कार स्पर्धा साठी
संगीता सपकाळ बीड

हिरव्या पाचुचया कुबेर
सपनाचया संधी
बळीराजा पूर्ण करेल  का
सोबत घेऊन महादेवाचा नंदी
[5/24, 6:41 PM] ‪+91 90216 09369‬: 🌴🌿 स्पर्धेसाठी 🌿🌴

भरुन  आलंय  वाटतं  आभाळ...
उधळावं  वाटतंय  होऊन  बेभान
धन्याची ऐकून आरोळी चाललोय
तुडवीत  लुसलुशीत  हिरवं  रान...!!

---जयश्री हातागळे
[5/24, 6:55 PM] ‪+91 94213 45341‬: नमस्कार स्पर्धा साठी
काळ्या मातीत राबतोय
माझा कुंकवाचा धनी

सोबत धावोतोय
नंदी राजा वारयावाणी
सगीता सपकाळ बीड
[5/24, 6:59 PM] ‪+91 98239 22702‬: दुःख धन्याचे पाहून
जीव झाला माझा हैराण
घास गीळंना गड्याला
पर टाकी मला वैरण

माझ्या मालकाचे उपकार
मला जन्मभर हो फिटेना
ओढ लागली तयाची मज
रस्ता अाज कसा कटेना...

                 Mk@18
[5/24, 7:24 PM] ‪+91 99234 45306‬: 🌹 स्पर्धेसाठी🌹
धनी ! यंदा तरी
असा शिवार नटलं
नका करू आत्महत्या
सारं कर्जाचं ऋण फिटलं!
    संगीता भांडवले (१६)
      वाशी, उस्मानाबाद

1 comment:

नवीन वर्ष शुभेच्छा ( Happy New Year 2025 )

नवीन वर्ष सुखाचे जावो ( 2025 ) मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स...