Wednesday, 27 January 2016

सर्व कवींना नम्रपूर्वक विनंती करण्यात येते  की अक्षरोदय साहित्य मंडळ नांदेड येथील 
कोषाध्यक्ष श्री पांडुरंग कोकुलवार
यांच्या "अंतरीचे रान" या काव्य संग्रहाचे  प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला  आहे. 
तरी आपली उपस्थिती लक्षणीय व प्रार्थनिय आहे. 

** पुस्तक प्रकाशन सोहळा **
* दिनांक :  29जानेवारी 2016
* वेळ : सांयकाळी 4 वाजता 
* स्थळ : जिल्हा  परिषद हॉल नांदेड 

पांडुरंग कोकुलवार सराना आभाळभर शुभेच्छा . . . . . ! 

No comments:

Post a Comment

मकरसंक्रांत ( makarsankrant )

मकरसंक्रांती निमित्त लेख गोड गोड बोलण्याचा सण नविन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत.  मकरसंक्रांत म्हणजे सूर्य धनू राशीतून मकर ...