साहित्य मंथन ग्रुप आयोजित
🌷काव्य मंथन स्पर्धा 🌷दिनांक 06 नोव्हेंबर 2015
रांगोळीचे चार ठिपके ,
आकार रंग रेशाचे
आनंदाने पवित्र्य राखते
सार्या सणांचे
करते स्वागत रांगोळी
दारी येणार्याचे
चांदणनक्षी नभांगणातली
फिटे जाळे तिमीराचे।
अंजना कर्णिक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
नात्यांची रांगोळी सजते
प्रेम विश्वासाच्या रंगाने
भगवंताशी अद्वैत जुळते
समर्पणाच्या रंगावलीने।
अंजना कर्णिक
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
रांग ओळींची नी ठिपक्यांची,
विवीध रंग अन् बंधांची.
रांगोळीसह रंगू उजळू
साथ घेऊनी ज्योतींची.
डॉ.सुधीर काटे.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सुखदु:खांच्या हिंदोळ्यावर
सजवली मी रंगावली
कधी फिकट तर कधी गडद
तरीही अगंणात ती बहरली
@ जागृती निखारे
६/११/२०१५.स.९.०८
वैविध्यपूर्ण विषयात सजली
वेगवेगळी रूपे घेऊनी
शानदार अशी रांगोळी
भावनांची छटा नटवूनी
@ जागृती निखारे
६/११/२०१५ स.१०.४०
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
विवीध रंगी तू विवीध समयी,
भावनांची जणू रांगोळी.
सखे लाजरे रंग भरु चल,
मिळून मिसळु मने मोकळी.
डॉ.सुधीर काटे, निगडी ,पुणे
हर्ष, उल्हास, उदासीच्या
भावनेत रंगरंगली रंगावली
संसाराच्या सारीपाटावर
उभयंतांनी ही रंगविली
@जागृती निखारे
६/११/२०१५ स. १०.५०
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रंगीत ह्या रांगोळ्या सजल्या
मनामनाला मस्त भावल्या
सर्वरंग मिसळूनी , एकरंगी रंगल्या
मनमनातील मळभ, संपवूनी गेल्या
@ जागृती निखारे
६/११/ २०१५ स.११.१८
प्रभातकाळी सोनसळी
किरणांनी फुलले मुक्तांगण
सडासारवणाचा साज चढला
रांगोळीने नटले प्रांगण
🎯मारुती खुडे
(9823922702)
माहूर,नांदेड
सुप्रभाती पक्षी गाती
हर्षाने मन बहरते
रंगोलीच्या वैविध्य छटानी
संदेश एकतेचा मिळते
🎯मारुती खुडे
(9823922702)
माहूर,नांदेड
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
एक ठिपका कलेचा एक समाज सेवेचा ।
ज्ञान छंद अध्यात्माचा छान नातेबंधाचा ।
सुंदर ठिपक्यांनी काढू रांगोळी जीवनाची ।
रंगबिरंगी रंगावलीने अर्थपूर्णता आणायची ॥
डाॅ. शरयू शहा.
आभाळी आसमंतात
प्रभाती,
दुपारी, संध्याप्रहरी, रात्रप्र्हरी
रेखीतसे प्रभु सुंदर रंगावली
धन्य ती प्रभुलिला कार्यरत ती दिनदुपारी
जागृती निखारे
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सहिष्णूतेचा लाऊनी गेरू,
सहकार्याचे रंग भरू,
रेखाटुनिया ही रांगोळी,
करू साजरी ही दिवाळी !
--- सुजाता मोघे
आयुष्याच्या टिपक्यांवरती..
रेखीली आरसपानी रंगावली...
ऋतुचक्रांचे रंग भरत असता..
सजली चांदण्यांनी दिपावली...
- सौ.कस्तुरी.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रांगोळीच्या रंगाचा,
मी आहे पारखी....
मला आवडते फक्त,
तुझी मयुरपंखी......
गजानन वारणकर, नांदेड
शहरी खेडूत मनाचे अंतर
मिटवू स्नेहाच्या रंगावलीने
देशात घडवू नवमन्वंथर
सहकार्याच्या रंगरेशाने
अंजना कर्णिक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रंगांच्या अनोख्या मिश्रणाने
रंगते मनपसंद रांगोळी
संसारात प्रेम ठिपक्याने
साकारावी सुबक रंगावली!
अंजना कर्णिक
गडद रंग आशेचे जीवनी
निराशेची छटा प्रतीक्षणी
आयष्याची काढता रांगोळी
गालीचा साकारे प्रतिक्षणी
अंजना कर्णिक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रंगावलीने अंगण,सजवले
जीवनाच्या वाट वळणावर
आत्मशक्तिचे भान गवसले
दिग् सूरींचे रंग ,कळल्यावर
कुंदा पित्रे
रांगोळी केवळ नसते रांगोळी,
भाव मनातले दाविते रांगोळी,
प्रत्येक टिंब भिजवितो मनाला,
म्हणून अंगणी शोभते रांगोळी...
निर्मला सोनी.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
बिंदू बिंदूने जोडते अभंग नाते रेषांचे
नाही खंत हातांनी निसटून जाण्याचे
त्यातून जुळते द्दढ नाते भावनांचे
रंगावलीतूर सौंदयॅ खुले विविध छटांचे.
सुलभा कुलकर्णी
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
घरापुढच्या अंगणात
काढली छान रांगोळी
शुभेच्छा आपणाला
आनंदी हो दिवाळी
🎋 नागोराव सा. येवतीकर
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
कला ,खेळ ,साहित्यीची रांगोळी।
जीवनाला येते आनंदाची
भरती।
कल्पकतेने रेखाटता नवी
रंगावली।
समाधानाची चकमक पेरा
वरती।
अंजना कर्णिक.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
तानापिहिनिपांजां,नी रांगोळी रंगली!
ज्ञानोबानी पसायदाने,ज्ञान दिधले.
अन् लाख पणत्यांची दिवाळी भावली.
दाखले देण्या ,ज्ञानोबा बैसले
- कुंदा पित्रे.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
शेतकरींच्या ह्रदयामधी
येवो आनंदाची दिवाळी ।
आणि उमटो दारापुढती
विविध रंगांची रांगोळी ॥
डाॅ.शरयू शहा.
9619023330
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
दगडा पासून बनते तरी रांगोळी असते मऊ हळूवार
ठिपके, रेशा ,रंग भरता वरी
स्नेहाळ गमे ती रंगावली ।
अंजना कर्णिक.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
साहित्यमंथनाच्या दरबारी
रांगोळ्यांची मैफल भारी
दिवाळीच ही आली खरी
सस्नेहाने करू साजरी
@ जागृती निखारे
६/११/२०१५ दु.३.५५
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
देखण्या रांगोळीचा आनंद
अंगणातून अंतरात यावा
पिकल्या दाण्याचा गंध
खळ्याम्होरं दरवळावा!
अंजना कर्निक
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
रंगावली काढली विविध रंगांनी
नटली सजली दारी लाजली
तिची रंगछटा घरावरी उमटली
पाहूनी तीला दीपावली आली.
सुलभा कुलकर्णी, मुंबई.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
बिंदू बिंदूने जोडते.अभंग नाते रेषांचे
नाही खंत हातांनी निसटून जाण्याची
त्यातुनी जुळते द्दढ नाते भावनांचे
रंगावलीतुनी सौंदयॅ खुले विविध छटांचे.
सुलभा कुलकर्णी, मुंबई.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
ठीपकंची जोडणी,
रांगोळीत बदलली....
जोडता मनाशी मन,
माणुसकी मनी भरली...
@ उत्कर्ष देवणीकर
पुर्वी तुळशीपुढे रांगोळी रेखताना
कलात्मकतेचं बीज अंकुरायचं
आज तयार रांगोळया जोडताना
मनी निर्जीवाचं जाळं विणायचं !!
दिव्याची ज्योत तेवते अंगणी
असंख्य दीप झळकले आकाशी
असा हा सोहळा मांगल्य दारी
रांगोळी मधोमध लावूया पणती
@priya vaidya
स्वप्ना मधल्या चित्रांमध्ये
भावनेचे रंग भरले मी
स्वप्नामधल्या रांगोळीला
अशीच बिलगून राहिले मी
@priya vaidya
चांदण रंगावली भेटून गेली
स्वप्नांमध्ये ते ,तरंग उठले!
मज मनचे गुज सांगुन गेली
नव्हे आभास ,ते रंग जागले!
अलवार नभाच्या गर्भामाधुनी
सुर्यकिरणांची रांगोळी सजवी
पहाटे अशीच रोज त्यातुनी
जगण्याची मज स्फूर्ती मिळावी
@priya vaidya
माझ्या मधले रंग गुलाबी
मनात रांगोळी रंगवून जाती
कधी आनंद कधी निराशा
कधी एकांती हसवून जाती
@प्रिया वैद्य
असंख्य हे दबलेले क्षण
मौन मनाचे गूढ शहारे
शब्दरुपी रांगोळी मधूनि
आज असे चौफेर उधळले
@प्रिया वैद्य
प्रत्येकाच्या अंत:करणात
रांगोळी सुखदु:ख भावनांची
दिवसा रवीची रात्री चंद्राची
अशीही रांगोळी निसर्गाची ।
डाॅ शरयू शहा.
9619023330
प्रेषक==कुंदा पित्रे
इंद्रधनूचे रंग पसरले नभांगणी
रंगावली मग ,खुद्कन हसली
जणु आभा उरली ,भवांगणी
मावळतीशी लाली ,झिरपली
रंगावली
इंद्रधनुसम सप्तरंगी स्वप्ने,
क्षितीजामागे विसावली,
भावनांच्या छटा बहरुनि,
गगनीं रेखाटलि जणू मोहक रंगावली.
🌺🌺🌺 संदीप,नांदेड
🌷काव्य मंथन स्पर्धा 🌷दिनांक 06 नोव्हेंबर 2015
🔴 विषय : रांगोळी किंवा रंगावली 🔴
आकार रंग रेशाचे
आनंदाने पवित्र्य राखते
सार्या सणांचे
करते स्वागत रांगोळी
दारी येणार्याचे
चांदणनक्षी नभांगणातली
फिटे जाळे तिमीराचे।
अंजना कर्णिक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
नात्यांची रांगोळी सजते
प्रेम विश्वासाच्या रंगाने
भगवंताशी अद्वैत जुळते
समर्पणाच्या रंगावलीने।
अंजना कर्णिक
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
रांग ओळींची नी ठिपक्यांची,
विवीध रंग अन् बंधांची.
रांगोळीसह रंगू उजळू
साथ घेऊनी ज्योतींची.
डॉ.सुधीर काटे.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सुखदु:खांच्या हिंदोळ्यावर
सजवली मी रंगावली
कधी फिकट तर कधी गडद
तरीही अगंणात ती बहरली
@ जागृती निखारे
६/११/२०१५.स.९.०८
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
वेगवेगळी रूपे घेऊनी
शानदार अशी रांगोळी
भावनांची छटा नटवूनी
@ जागृती निखारे
६/११/२०१५ स.१०.४०
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
विवीध रंगी तू विवीध समयी,
भावनांची जणू रांगोळी.
सखे लाजरे रंग भरु चल,
मिळून मिसळु मने मोकळी.
डॉ.सुधीर काटे, निगडी ,पुणे
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
हर्ष, उल्हास, उदासीच्या
भावनेत रंगरंगली रंगावली
संसाराच्या सारीपाटावर
उभयंतांनी ही रंगविली
@जागृती निखारे
६/११/२०१५ स. १०.५०
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रंगीत ह्या रांगोळ्या सजल्या
मनामनाला मस्त भावल्या
सर्वरंग मिसळूनी , एकरंगी रंगल्या
मनमनातील मळभ, संपवूनी गेल्या
@ जागृती निखारे
६/११/ २०१५ स.११.१८
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
प्रभातकाळी सोनसळी
किरणांनी फुलले मुक्तांगण
सडासारवणाचा साज चढला
रांगोळीने नटले प्रांगण
🎯मारुती खुडे
(9823922702)
माहूर,नांदेड
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
सुप्रभाती पक्षी गाती
हर्षाने मन बहरते
रंगोलीच्या वैविध्य छटानी
संदेश एकतेचा मिळते
🎯मारुती खुडे
(9823922702)
माहूर,नांदेड
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
एक ठिपका कलेचा एक समाज सेवेचा ।
ज्ञान छंद अध्यात्माचा छान नातेबंधाचा ।
सुंदर ठिपक्यांनी काढू रांगोळी जीवनाची ।
रंगबिरंगी रंगावलीने अर्थपूर्णता आणायची ॥
डाॅ. शरयू शहा.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
आभाळी आसमंतात
प्रभाती,
दुपारी, संध्याप्रहरी, रात्रप्र्हरी
रेखीतसे प्रभु सुंदर रंगावली
धन्य ती प्रभुलिला कार्यरत ती दिनदुपारी
जागृती निखारे
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
सहिष्णूतेचा लाऊनी गेरू,
सहकार्याचे रंग भरू,
रेखाटुनिया ही रांगोळी,
करू साजरी ही दिवाळी !
--- सुजाता मोघे
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
रेखीली आरसपानी रंगावली...
ऋतुचक्रांचे रंग भरत असता..
सजली चांदण्यांनी दिपावली...
- सौ.कस्तुरी.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रांगोळीच्या रंगाचा,
मी आहे पारखी....
मला आवडते फक्त,
तुझी मयुरपंखी......
गजानन वारणकर, नांदेड
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
शहरी खेडूत मनाचे अंतर
मिटवू स्नेहाच्या रंगावलीने
देशात घडवू नवमन्वंथर
सहकार्याच्या रंगरेशाने
अंजना कर्णिक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रंगांच्या अनोख्या मिश्रणाने
रंगते मनपसंद रांगोळी
संसारात प्रेम ठिपक्याने
साकारावी सुबक रंगावली!
अंजना कर्णिक
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
गडद रंग आशेचे जीवनी
निराशेची छटा प्रतीक्षणी
आयष्याची काढता रांगोळी
गालीचा साकारे प्रतिक्षणी
अंजना कर्णिक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
रंगावलीने अंगण,सजवले
जीवनाच्या वाट वळणावर
आत्मशक्तिचे भान गवसले
दिग् सूरींचे रंग ,कळल्यावर
कुंदा पित्रे
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
रांगोळी केवळ नसते रांगोळी,
भाव मनातले दाविते रांगोळी,
प्रत्येक टिंब भिजवितो मनाला,
म्हणून अंगणी शोभते रांगोळी...
निर्मला सोनी.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
बिंदू बिंदूने जोडते अभंग नाते रेषांचे
नाही खंत हातांनी निसटून जाण्याचे
त्यातून जुळते द्दढ नाते भावनांचे
रंगावलीतूर सौंदयॅ खुले विविध छटांचे.
सुलभा कुलकर्णी
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
घरापुढच्या अंगणात
काढली छान रांगोळी
शुभेच्छा आपणाला
आनंदी हो दिवाळी
🎋 नागोराव सा. येवतीकर
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
कला ,खेळ ,साहित्यीची रांगोळी।
जीवनाला येते आनंदाची
भरती।
कल्पकतेने रेखाटता नवी
रंगावली।
समाधानाची चकमक पेरा
वरती।
अंजना कर्णिक.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
तानापिहिनिपांजां,नी रांगोळी रंगली!
ज्ञानोबानी पसायदाने,ज्ञान दिधले.
अन् लाख पणत्यांची दिवाळी भावली.
दाखले देण्या ,ज्ञानोबा बैसले
- कुंदा पित्रे.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
शेतकरींच्या ह्रदयामधी
येवो आनंदाची दिवाळी ।
आणि उमटो दारापुढती
विविध रंगांची रांगोळी ॥
डाॅ.शरयू शहा.
9619023330
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
दगडा पासून बनते तरी रांगोळी असते मऊ हळूवार
ठिपके, रेशा ,रंग भरता वरी
स्नेहाळ गमे ती रंगावली ।
अंजना कर्णिक.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
साहित्यमंथनाच्या दरबारी
रांगोळ्यांची मैफल भारी
दिवाळीच ही आली खरी
सस्नेहाने करू साजरी
@ जागृती निखारे
६/११/२०१५ दु.३.५५
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
देखण्या रांगोळीचा आनंद
अंगणातून अंतरात यावा
पिकल्या दाण्याचा गंध
खळ्याम्होरं दरवळावा!
अंजना कर्निक
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
रंगावली काढली विविध रंगांनी
नटली सजली दारी लाजली
तिची रंगछटा घरावरी उमटली
पाहूनी तीला दीपावली आली.
सुलभा कुलकर्णी, मुंबई.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
बिंदू बिंदूने जोडते.अभंग नाते रेषांचे
नाही खंत हातांनी निसटून जाण्याची
त्यातुनी जुळते द्दढ नाते भावनांचे
रंगावलीतुनी सौंदयॅ खुले विविध छटांचे.
सुलभा कुलकर्णी, मुंबई.
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
ठीपकंची जोडणी,
रांगोळीत बदलली....
जोडता मनाशी मन,
माणुसकी मनी भरली...
@ उत्कर्ष देवणीकर
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
प्रेषक==कुंदा पित्रेपुर्वी तुळशीपुढे रांगोळी रेखताना
कलात्मकतेचं बीज अंकुरायचं
आज तयार रांगोळया जोडताना
मनी निर्जीवाचं जाळं विणायचं !!
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
असंख्य दीप झळकले आकाशी
असा हा सोहळा मांगल्य दारी
रांगोळी मधोमध लावूया पणती
@priya vaidya
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
भावनेचे रंग भरले मी
स्वप्नामधल्या रांगोळीला
अशीच बिलगून राहिले मी
@priya vaidya
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
प्रेषक== कुंदा पित्रे
चांदण रंगावली भेटून गेली
स्वप्नांमध्ये ते ,तरंग उठले!
मज मनचे गुज सांगुन गेली
नव्हे आभास ,ते रंग जागले!
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
सुर्यकिरणांची रांगोळी सजवी
पहाटे अशीच रोज त्यातुनी
जगण्याची मज स्फूर्ती मिळावी
@priya vaidya
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
मनात रांगोळी रंगवून जाती
कधी आनंद कधी निराशा
कधी एकांती हसवून जाती
@प्रिया वैद्य
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
असंख्य हे दबलेले क्षण
मौन मनाचे गूढ शहारे
शब्दरुपी रांगोळी मधूनि
आज असे चौफेर उधळले
@प्रिया वैद्य
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
प्रत्येकाच्या अंत:करणात
रांगोळी सुखदु:ख भावनांची
दिवसा रवीची रात्री चंद्राची
अशीही रांगोळी निसर्गाची ।
डाॅ शरयू शहा.
9619023330
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
इंद्रधनूचे रंग पसरले नभांगणी
रंगावली मग ,खुद्कन हसली
जणु आभा उरली ,भवांगणी
मावळतीशी लाली ,झिरपली
🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸
इंद्रधनुसम सप्तरंगी स्वप्ने,
क्षितीजामागे विसावली,
भावनांच्या छटा बहरुनि,
गगनीं रेखाटलि जणू मोहक रंगावली.
🌺🌺🌺 संदीप,नांदेड
🌸 🌸🌸 🌸🌸 समाप्त 🌸🌸 🌸🌸 🌸
No comments:
Post a Comment