नागोराव सा. येवतीकर

Saturday, 17 January 2026

दिनविशेष माहिती प्रश्नमंजुषा ( Dinvishesh )

*दिनविशेष माहिती प्रश्नमंजुषा*

मंगळवार ते शनिवार ( दि. 13 जानेवारी ते 31 जानेवारी ) या दिवसात ऐकलेल्या माहितीवर महत्वपूर्ण प्रश्नाचा आढावा.


1) पहिले भारतीय अंतराळ वीर कोण होते ?
उत्तर - राकेश शर्मा

2) राष्ट्रीय भूगोल दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर :- 14 जानेवारी

3) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळविणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ?
उत्तर :- खाशाबा जाधव

4) खाशाबा जाधव कोणत्या खेळाशी संबंधित होते ?
उत्तर :- कुस्ती

5) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- न्यायमूर्ती महादेव रानडे

6) कापरेकर स्थिरांक म्हणून कोणती संख्या ओळखली जाते ?
उत्तर :- 6174

7) ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी कोणी बजावली आहे ?

उत्तर - जनरल अरुणकुमार वैद्य


8) सुवर्णमंदिर कोठे आहे ? 

उत्तर - अमृतसर ( पंजाब )


9) लाला लजपतराय यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

उत्तर - पंजाब केसरी 


10) सायमन कमिशन भारतात केव्हा आले ?

उत्तर - सन 1928


11) थॉमस पेन यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला ?

उत्तर - कॉमन सेन्स 


12) थॉमस पेन कोणत्या देशातील महान विचारवंत होते ?

उत्तर - अमेरिका 


13) महात्मा गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर - सन 1930


14) महात्मा गांधीजी यांचे पूर्ण नाव काय होते ?

उत्तर - मोहनदास करमचंद गांधी 


15) परमवीर चक्र या सन्मानाचे पहिले मानकरी कोण होते ?

उत्तर - मेजर सोमनाथ शर्मा 


16) मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नेतृत्वामुळे कोणत्या शहराचे विमानतळ सुरक्षित राहिले ?

उत्तर - श्रीनगर 


नियमित post मिळविण्यासाठी समूहात join व्हावे. त्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. 

उत्तम परिपाठ नियोजनासाठी 

फ्रेश मॉर्निंग बुलेटिन येथे क्लिक करावे. 


पुन्हा भेटू या पुढील आठवड्यात 

तोपर्यंत नमस्कार 


नासा येवतीकर, 9423625769



5 comments:

  1. Nice 👍 information

    ReplyDelete
  2. Very nice information

    ReplyDelete
  3. खूपच छान उपक्रम..!! सर, आपण खूप मेहनत घेऊन माहिती तयार करत आहात.

    ReplyDelete
  4. Balaji Dake Patil18 January 2026 at 13:43

    आपली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete