नागोराव सा. येवतीकर

Friday, 9 March 2018

मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेत सहभागी प्रमाणपत्र

साहित्य स्पंदन आणि आपली माणसं समूहाकडून जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 

*मराठी लेखन हस्ताक्षर स्पर्धा*

सहभागी झालेल्या सर्वांना सहभागी प्रमाणपत्र येथे देत आहोत.

सर्वांची नावे लिहून देणे अशक्य असल्यामुळे एकच image इथे पोस्ट करीत आहोत.

ते download करून आपल्या विद्यार्थ्यांना वितरीत करावे. ही छोटी अपेक्षा आहे.

आमची स्पर्धा कशी वाटली हे याच ब्लॉगच्या comment बॉक्स मध्ये लिहा. ते आम्हाला feedback मिळून जाईल.

पुनश्च एकदा सर्वांचे आभार.

3 comments:

  1. उपक्रम अतिशय छान वाटलं.कारण या मराठी हस्ताक्षर लेखन स्पर्धेमुळे मुले नेहमीपेक्षा सुंदर हस्ताक्षर काढू लागले. वेगळा आनंद वाटला.राजभाषा दिनाचे महत्व कळाले.तुमचे कार्य महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

    ReplyDelete
  2. thank you sir. स्वत:च्या हस्ताक्षराचा कौतुक वाटणारा क्षण तुमच्यामुळे मिळाला.

    ReplyDelete